11/03/2024
आज आपल्या मसुचिवाडी गावामध्ये 1कोटी ५०लाख रुपये च्या विविध विकास कामाचा शुभारंभ इस्लामपूर नगरपालिका मा.नगराध्यक्ष व भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष मा. निशिकांत भोसले- पाटील (दादा) ,सर्व पदाधिकारी आणि गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला🙏🙏