Aditya Tutorials and Olympiad School Vishrambag Sangli

Aditya Tutorials and Olympiad School Vishrambag Sangli

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aditya Tutorials and Olympiad School Vishrambag Sangli, Education & Learning, 100 feet Road, vishrambag, Sangli.

"Aditya Tutorial is the premier academy for NEET, JEE, Board, and CET preparation in Sangli and Ichalkaranji, offering top-notch coaching and guidance to aspiring students."

11/05/2026

आदित्य ट्यूटोरियल्स अँड ऑलिंपियाड अकॅडमी
🎯 आम्ही आहोत विद्यार्थ्यांची आवड
👨‍👩‍👧 पालकांची पहिली पसंत!

🚀 11 वी JEE • NEET • CET
साठी मोजकेच प्रवेश शिल्लक

📚 अनुभवी शिक्षक
🏆 उत्कृष्ट निकालांची परंपरा
💯 योग्य मार्गदर्शनासह यशाची खात्री

आजच प्रवेश निश्चित करा!

10/05/2026

🎉 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

🎓 जेवढे 10 वी बोर्ड परीक्षेत जास्त टक्केवारी... तितकीच जास्त
Scholarship

आता 11 वी Science (JEE | NEET | CET | Board) च्या उत्कृष्ट तयारीसाठी तुमच्या SSC Board % नुसार विशेष फी सवलत

🏆 आदित्य ट्युटोरिअल्स अँड ऑलिम्पियाड अकॅडमी इचलकरंजी

✅180+ विद्यार्थ्यांना Government Medical Colleges मध्ये प्रवेश
✅160+ विद्यार्थ्यांना Government Engineering Colleges मध्ये प्रवेश
✅अनुभवी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
✅नियमित टेस्ट सिरीज व सखोल Performance Analysis
✅मर्यादित विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक लक्ष
✅बस व मुला मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल सुविधा

📌 SSC निकाल लागल्यानंतर तुमची Marksheet घेऊन भेट द्या किंवा आजच फोन करून Scholarship ची माहिती जाणून घ्या.

तुमचे जितके जास्त टक्के... तितकीच जास्त फी सवलत!
📞 आजच संपर्क करा : 9960399971 / 8983048006

09/05/2026

🏆 राज्यात प्रथम येण्याचा मान! 🏆

जिद्द, मेहनत व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर✨ आदित्यचा दर्शन ✨

📚 १० वी बोर्ड परीक्षेमध्ये🔢 गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून🥇 राज्यात प्रथम!

हे यश म्हणजे चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचे उत्तम उदाहरण आहे.दर्शनचे, त्याच्या पालकांचे व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

09/05/2026

🎉 अभिमानाचा क्षण! 🎉

सलग दुसऱ्या वर्षी
🏆 आदित्य ऑलिंपियाड स्कूलचा बोर्ड परीक्षेमध्ये १००% निकाल! 🏆

विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

✨ उज्ज्वल भविष्यासाठी आदित्य परिवार सदैव कटिबद्ध ✨

08/05/2026

दहावीची बोर्ड परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो.

यंदाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आदित्य ट्युटोरियल्स अँड ऑलिंपियाड अकॅडमी परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन! 🌟

तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहून सतत प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

— आदित्य ट्युटोरियल्स अँड ऑलिंपियाड अकॅडमी

08/05/2026

इचलकरंजीकर लक्षात ठेवा…📢

अकॅडेमीची निवड चुकली की
डॉक्टर 👨‍⚕️ / इंजिनिअर 👨‍💻 होण्याची संधी हुकली!

११ वी JEE, NEET, CET साठी
मोजकेच प्रवेश शिल्लक…⏳

✅ अनुभवी शिक्षक
✅ नियमित टेस्ट सिरीज
✅ बोर्ड + CET + NEET + JEE ची उत्कृष्ट तयारी
✅ विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा

प्रा. डॉ. सी. ए. पवार सर संचालित,

ADITYA TUTORIALS
For Medical & Engineering Science
(Board, CET, NEET, IIT, NDA)

📍 मुख्य शाखा : सांगली
📞 9529928003

📍 शाखा : इचलकरंजी
📞 8983048006

Photos from Aditya Tutorials and Olympiad School Vishrambag Sangli's post 07/05/2026

🎉 १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आदित्य परिवाराकडून उत्साहात सत्कार करण्यात आला! 🌟

विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला, पालकांच्या विश्वासाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला हा यशाचा मानाचा मुजरा! 💐

आमच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 🚀

✨ उत्कृष्ट निकालाची शाश्वत परंपरा ✨
Aditya Tutorials & Olympiad Academy

06/05/2026

🚀 You Could Be the Next Success Story of Aditya!

Dreaming of cracking NEET | JEE | CET?
Your journey to success starts here. 💯

🎯 Admissions Open for 11th (Science)
🔬 NEET | ⚙️ JEE | 📘 CET

At Aditya Academy, we don’t just teach —
we build rankers, toppers & future achievers.

✅ Expert Faculty
✅ Proven Results
✅ Personal Attention
✅ Competitive Environment

✨ Don’t just dream it… achieve it with the right guidance!

📞 Limited Seats – Enroll Now!

05/05/2026

🎉 Aditya Tutorials & Olympiad Academy – 12वी बोर्ड 100% निकाल! 🎉

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या फेब्रुवारी–मार्च 2026 परीक्षेत आदित्य अकॅडमीने पुन्हा एकदा 100% निकाल देत यशाची परंपरा कायम राखली आहे.

🏆 टॉपर्स:
🥇 सुशांत माने – 89.50%
🥈 वेदांत चव्हाण – 84.30%
🥉 प्रांजल चव्हाण – 84.00%
🏅 वेदिका जगदाळे – 82.00%

🌟 विशेष यश:
प्रज्ञा मगदूम – मॅथ्समध्ये 100/100 (राज्यात प्रथम)

उच्च दर्जाचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट्स आणि योग्य नियोजन यामुळेच हे यश शक्य झाले.

👏 सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

02/05/2026

🎯 All the Best for NEET Exam!

Dear Students Your hard work, dedication, and consistency have brought you to this moment. Now it’s time to stay confident and give your best! 💯

🌟 Believe in yourself
📚 Trust your preparation
🚀 Aim for success

Wishing all NEET aspirants a bright and successful future!

– Aditya Tutorials & Olympiad Academy

02/05/2026

HSC परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमची पुढील वाटचाल यश, प्रगती आणि उज्ज्वल भविष्याने परिपूर्ण होवो, हीच सदिच्छा.

Want your school to be the top-listed School/college in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

100 Feet Road, Vishrambag
Sangli
416416