Shri Datta Vidyalay Akalapur

Shri Datta Vidyalay Akalapur श्रीदत्त विद्यालय अकलापूर, तालुका सं?

🎉🎉🎉🎉💥💥💥💥*आंतर शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धांचा धमाका..*  आपल्या श्री दत्त विद्यालय अकलापूर या शाळेत  श्री.गणेश बहूजन विद्य...
23/12/2025

🎉🎉🎉🎉💥💥💥💥
*आंतर शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धांचा धमाका..*
आपल्या श्री दत्त विद्यालय अकलापूर या शाळेत श्री.गणेश बहूजन विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक कै. दलितमित्र नाथाबाबा शेळके यांच्या जयंती निमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी हिवाळी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे..
क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी गणेश बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे संचालक आदरणीय श्री बापू जाधव साहेब, आदरणीय श्री मोहन आप्पा शेळके, तसेच दत्तात्रय देवस्थान ट्रस्टचे सचिव आदरणीय प्रताप दादा तळेकर, देवस्थान ट्रस्टचे खजिनदार आदरणीय श्री वसंतदादा आभाळे व श्री दत्त विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय काकडे सर व सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.. सुरुवातीला विद्यार्थ्यांना खेळाची शपथ देण्यात आली.. आज सांघिक स्पर्धांमध्ये कबड्डी व खो-खो या स्पर्धा झाल्या... उद्या मैदानी स्पर्धांमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक व भालाफेक या स्पर्धा होणार आहेत.. तसेच बुधवारी... सांस्कृतिक विभागाच्या वतीने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.. विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीने मोठ्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून पुढील दोन दिवस *खेळ उत्सवाचे* वातावरण असणार आहे 👍👍

22/12/2025

राष्ट्रीय गणित दिन

श्री दत्त विद्यालय अकलापूर  या विद्यालयात श्री रामानुजन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.
22/12/2025

श्री दत्त विद्यालय अकलापूर
या विद्यालयात श्री रामानुजन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.

प्रतापगड दर्शन
18/12/2025

प्रतापगड दर्शन

श्री दत्त विद्यालय रायगड दर्शन सहल
18/12/2025

श्री दत्त विद्यालय रायगड दर्शन सहल

आज 6 डिसेंबर महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या श्री दत्...
06/12/2025

आज 6 डिसेंबर महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या श्री दत्त विद्यालय अकोलापूर मध्ये इयत्ता सहावीच्या वर्गाने बाल सभेचे अतिशय सुंदर आयोजन केले होते... त्यासंबंधीची छायाचित्रे 🤗

माजी विद्यार्थी मेळावा 🌹🌹 आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत  काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव येता आले नाही...
05/12/2025

माजी विद्यार्थी मेळावा 🌹🌹
आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत
काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव येता आले नाही त्यांची उणीव आम्हा सर्वांना भासली.🙏🙏🌹
जेव्हा कधी माजी विद्यार्थी मेळावा असेल त्यावेळेस आपण आवर्जून भेट द्या

कारण
माझी शाळा 🌹🌹माझा अभिमान 🌹🌹

श्री दत्त विद्यालयातील विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला चे क्षणचित्र
03/12/2025

श्री दत्त विद्यालयातील विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला चे क्षणचित्र

सर्व माझे विद्यार्थ्यांनी जरूर मेळाव्यास उपस्थित राहावे 🌹🙏🙏
03/12/2025

सर्व माझे विद्यार्थ्यांनी जरूर मेळाव्यास उपस्थित राहावे 🌹🙏🙏

श्री दत्त विद्यालय अकलापूर या विद्यालयातील विद्यार्थी अनिकेत भाऊसाहेब औटी याची भारतीय सैन्य दलात निवड झाली त्याबद्दल त्य...
29/11/2025

श्री दत्त विद्यालय अकलापूर या विद्यालयातील विद्यार्थी अनिकेत भाऊसाहेब औटी याची भारतीय सैन्य दलात निवड झाली त्याबद्दल त्याचे अभिनंदन करताना शिक्षक वृंद 🌹🌹🌹🙏🙏🙏

श्री दत्त विद्यालयातील माजी विद्यार्थिनी दिपाली कैलास आभाळे या विद्यार्थिनीची संभाजीनगर जिल्ह्यातील कारागृह पोलीस या पदी...
29/11/2025

श्री दत्त विद्यालयातील माजी विद्यार्थिनी दिपाली कैलास आभाळे या विद्यार्थिनीची संभाजीनगर जिल्ह्यातील कारागृह पोलीस या पदी निवड झाली त्याबद्दल तिचा सत्कार करताना विद्यालयातील शिक्षक वृंद 🌹🌹🙏🙏

दिवाळीचा फराळ लाडू करंजी याचा आनंद घेताना  श्री दत्त विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक
01/11/2025

दिवाळीचा फराळ लाडू करंजी याचा आनंद घेताना श्री दत्त विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक

Address

Sangamner
AHEMDNAGAR

Telephone

+919890836575

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Datta Vidyalay Akalapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Datta Vidyalay Akalapur:

Shortcuts

Share

Category