Matoshri Radha College of Pharmacy

  • Home
  • Matoshri Radha College of Pharmacy

Matoshri Radha College of Pharmacy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Matoshri Radha College of Pharmacy, Education, .

12/09/2023
08/09/2023
मातोश्रीराधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव
16/08/2023

मातोश्रीराधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव

मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी वीरगाव गावामध्ये मोठ्या संखेने वृक्षरोपन केले
15/08/2023

मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी वीरगाव गावामध्ये मोठ्या संखेने वृक्षरोपन केले

ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक ०३/०७/२०२३ पर्यंत ऑनलाईन ...
28/06/2023

ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक ०३/०७/२०२३ पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

अंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, आनंदगड,वीरगाव,ता. अकोले, जि. अहमदनगर....
27/05/2023

अंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, आनंदगड,वीरगाव,ता. अकोले, जि. अहमदनगर. (Institute Code: 5480)
येथे सन 2023- 24 मध्ये प्रवेशाबाबत.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली व ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, न्यू दिल्ली, मान्यताप्राप्त,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई संलग्नित,
प्रवेश क्षमता:
B. Pharmacy :- 60
D. Pharmacy :- 60
टीप: प्रवेश प्रक्रिया ही DTE / CET-CELL यांनी घालून दिलेल्या निकषाप्रमाणे होईल.
Academic Year 2023-24
1) CET Mark sheet
2) 10th Mark sheet
3) 10th Passing certificate
4) 12th Mark sheet
5) Leaving certificate
6) Domicile/ Birth certificate
7) Nationality certificate
😎 Cast certificate
9) Cast validity certificate
10) Non creamy layer certificate
11) Family annual income certificate
12) Aadhar card / Pan card
13) Bank passbook
14) Ration card
Contact us at:
02424 - 297165
+91- 9765431168 +91- 9373542006
+91- 9422190696
Email: [email protected]
Website-www. mrcodpvirgaon. education

प्रथम वर्ष डी. फार्मसी साठी केंद्रीयभूत प्रवेश प्रकिया २६/१२/२०२२ रोजी पूर्ण झाली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश म...
27/12/2022

प्रथम वर्ष डी. फार्मसी साठी केंद्रीयभूत प्रवेश प्रकिया २६/१२/२०२२ रोजी पूर्ण झाली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही किंवा प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी Institute Level Round साठी महाविद्यालयास भेट दयावी किंवा संपर्क करावा
मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, वीरगाव ता.अकोले जि. अहमदनगर

श्री. रहाणे सर:- ९७६५४३११६८
प्रा. फलके मॅडम:- ९३७३५४२००६

 ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बी. फार्मसी रेजिस्ट्रेशन केलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी दिनांक:- ३०/११/२०२२ पर्यंत रे...
28/11/2022

 ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बी. फार्मसी रेजिस्ट्रेशन केलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी दिनांक:- ३०/११/२०२२ पर्यंत रेजिस्ट्रेशन करून घ्यावे.
 ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बी. फार्मसी रेजिस्ट्रेशन केलेले आहे परंतु एखाद्या कागदपत्रांची पावती अपलोड केलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी दिनांक:-३०/११/२०२२ पर्यंत संबंधित कागदपत्रे अपलोड करावी
 ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बी. फार्मसी रेजिस्ट्रेशन केलेले आहे परंतु एखाद्या कागदपत्रांची तपासणी (FC ) केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी दिनांक:-३०/११/२०२२ पर्यंत आपल्या जवळच्या सुविधा केंद्रावर (FC ) जाऊन आपल्या कदपत्रांची तपासणी करून घ्यावी.
१)सुविधा केंद्रावर जाताना मूळ कागदपत्रे सोबत न्यावीत.
२)फॉर्म भरताना जे कागदपत्रे अपलोड केलेली आहे त्या कागदपात्रांची २ झेरॉक्स सोबत न्यावीत.

प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. रजिस्ट्रेशन तारीख दिनांक 29/09/2022 ते 03/10/2022 पर्यंत आहे. ज...
02/10/2022

प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. रजिस्ट्रेशन तारीख दिनांक 29/09/2022 ते 03/10/2022 पर्यंत आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी बी. फार्मसी प्रवेशासाठी फॉर्म भरलेले आहेत. त्यांना जवळच्या FC केंद्रावर जाऊन आपले फॉर्म तपासून घेणे बंधनकारक आहे. FC केंद्रावर जाताना विद्यार्थ्यांनी सोबत प्रवेशासाठी भरलेला फॉर्म व सर्व कागदपत्रे घेऊन जावेत. फॉर्म भरताना अपलोड केलेली कागदपत्रांची झेरॉक्स सोबत ठेवावी.

*MATOSHRI RADHA COLLGE OF D. PHARMACY, VIRGAON.*are going to Organize *POSTER COMPETITION AND QUIZ COMPETITION 2022*on o...
24/09/2022

*MATOSHRI RADHA COLLGE OF D. PHARMACY, VIRGAON.*

are going to Organize

*POSTER COMPETITION AND QUIZ COMPETITION 2022*

on occasion of *WORLD PHARMACIST DAY 2022*

on *30-09-2022*
at *MATOSHRI RADHA COLLGE OF D. PHARMACY, VIRGAON (offline mode)*

*Who Can Participate?*
For D. PHARMACY /B. PHARMACY Students

Note: Each Group Contain 2 Students Only

*Last Date of Registration*
*26/09/2022*
*till 5:00 PM*

*Registration Fees:*
200/- per Team for per competition
(02 Participants= 01 Team)

*Those students want to participate in Both Competitions should pay separate registration fees for each competition*

*How to Pay Registration Fees:*
On Phone Pay OR Google pay🤳
8862051315
Mr. Santosh S. Bansode

*PRIZES*
*🥇2000/- Rs. and trophy with Certificate*
*🥈1500/- Rs. and trophy with Certificate*
*🥉1000/- Rs. and trophy with Certificate*

All the participants will get certificates.

*Registration Link-*
https://forms.gle/Qr3NSsdSrzHeN5px8

*Link to join whatsapp Group for further details*

https://chat.whatsapp.com/IsPX9kyaULU9swZon5DReL

*CONVENER*
Ms. Pallavi L. Phalke
Principal, Matoshri Radha Collge of D. Pharmacy, Virgaon.

*EVENT CO-ORDINATOR*

1) Ms. Sonal A. Thitme
Lecturer, Matoshri Radha Collge of D. Pharmacy, Virgaon.
Contact - 8421397037
E- mail- [email protected]

2) Ms. Akshada S. Nawale
Lecturer, Matoshri Radha Collge of D. Pharmacy, Virgaon.
Contact - 9881195597
Email ID – [email protected]

3) Prof. Santosh S. Bansode
Lecturer, Matoshri Radha Collge of D. Pharmacy, Virgaon.
Contact - 9284741057

For more details please check attached flyer

जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने मातोश्री राधा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वीरगाव व अकोले येथे विविध कार्यक्रमांचे आय...
24/09/2022

जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने मातोश्री राधा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वीरगाव व अकोले येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अकोले तालुक्यातील फार्मसिस्ट बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मधुमेह व फार्मसीचे महत्व या विषयावर पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमास अकोले तालुक्यातील अनेक फार्मसिस्ट उपस्थित होते.

Address


422601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Radha College of Pharmacy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Matoshri Radha College of Pharmacy:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share