Navjeevan Vidyalaya & Jr. Science College Jamnapur/Sakoli

  • Home
  • India
  • Sakoli
  • Navjeevan Vidyalaya & Jr. Science College Jamnapur/Sakoli

Navjeevan Vidyalaya & Jr. Science College Jamnapur/Sakoli A well established semi-english school having best infrastructure with dynamic teachers.

सरस्वती पूजन कार्यक्रम
27/03/2026

सरस्वती पूजन कार्यक्रम

Admission Open 2026
10/03/2026

Admission Open 2026

08/03/2026
Happy Holi
02/03/2026

Happy Holi

Celebration National Science Day 2026
28/02/2026

Celebration National Science Day 2026

इयत्ता 10 वी निरोप समारंभ कार्यक्रम
11/02/2026

इयत्ता 10 वी निरोप समारंभ कार्यक्रम

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा एकांकिका प्रश्नमंजुषा या सर्व स्पर्धेत नवजीव...
04/02/2026

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा एकांकिका प्रश्नमंजुषा या सर्व स्पर्धेत नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आज त्यांचा गौरव चिन्ह देऊन उपप्रादेशिक वाहतूक विभाग कडून सन्मान करण्यात आला त्याबद्दल विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक

जागतिक पाणथळ दिन साजरा
04/02/2026

जागतिक पाणथळ दिन साजरा

*नवजीवन विद्यालय, जमनापूर/साकोलीच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय ज्युडो व तायक्वांडो स्पर्धेत चमकदार कामगिरी*साकोली, दि...
21/08/2025

*नवजीवन विद्यालय, जमनापूर/साकोलीच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय ज्युडो व तायक्वांडो स्पर्धेत चमकदार कामगिरी*
साकोली, दि. २१ ऑगस्ट २०२५ - जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, तथा तालुका क्रीडा संकुल समिती साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल साकोली येथे आयोजित तालुकास्तर शालेय ज्युडो व तायक्वांडो पावसाळी क्रीडा स्पर्धेत नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज, जमनापूर/साकोलीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात खेळाडूंच्या वजन आणि उंचीनुसार झालेल्या लढतींमध्ये नवजीवन विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत यश संपादन केले. कु. यशस्वी सयाम, कु. खुशी पंधरे, कु. जिया मारवाडे आणि हर्ष करंजेकर यांनी आपापल्या गटात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
या खेळाडूंची आता जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय ज्युडो व तायक्वांडो स्पर्धासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. लोकांनद नवखरे, क्रीडा शिक्षक अमोल वाकडे, मुरलीधर घोरमारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

दि. 8 ऑगस्ट 2025 नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली येथे वृक्ष संवर्धन रक्षाबंधनाचा एक अनोखा कार्य...
08/08/2025

दि. 8 ऑगस्ट 2025 नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली येथे वृक्ष संवर्धन रक्षाबंधनाचा एक अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्यांच्या संरक्षणाची शपथ घेतली. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. लोकांनद नवखरे, हरित सेना प्रभारी शिक्षक मुकेश , अमोल वाकडे, अल्का गोंधळे व विद्यार्थी उपस्थित होते.

Address

Sakoli
441802

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 7am - 11am

Telephone

8446553040

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navjeevan Vidyalaya & Jr. Science College Jamnapur/Sakoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Navjeevan Vidyalaya & Jr. Science College Jamnapur/Sakoli:

Shortcuts

Share

Category