Model High School And Jr. College , Rohana

Call Website

Model High School And Jr. College , Rohana Institute of Education....

आज दिनांक 3/10/2026 तालुका क्रीडा संकुल आर्वी येथे तालुका स्तरीय खोखो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व त्या ...
03/10/2026

आज दिनांक 3/10/2026 तालुका क्रीडा संकुल आर्वी येथे तालुका स्तरीय खोखो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व त्या स्पर्धेत मॉडेल हायस्कूल रोहणा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घव घवीत यश संपादन केले या स्पर्धेत १४ वर्ष आतील मुले १७ वर्ष आतील मुले तसेच १४ वर्ष आतील मुली व १७ वर्ष आतील मुली चारही संघातील खेळाडूनी नेत्रदीपक कामगिरी करून विजयश्री खेचून आणला
सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि खुप खुप कौतुक 💐💐

22/08/2026

Presentation
high school, Rohana
Class 9th
Group Activity

  education # एक पेड माँ के नाम  # शालेय आरोग्य  स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहणा येथे दिनांक 21 ऑगस्ट ...
22/08/2026

education
# एक पेड माँ के नाम
# शालेय आरोग्य

स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहणा येथे दिनांक 21 ऑगस्ट 2026रोज शुक्रवारला स्व.ऍड. दिलीपराव उपाख्य भैय्यासाहेब काळे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहना व इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने दंतरोग तपासणी शिबिर तसेच वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला सर्वप्रथम स्व.भैय्यासाहेब काळे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राजेंद्र माधवराव सुपनर, श्री विनयजी गुडदे, डॉ.अभिलाष धरमठोक, डॉ.भूषण अग्रवाल,डॉ. अमन ठाकरे,डॉ. उमेश गुल्हाने, डॉ.देवेंद्र खंडेलवाल,डॉ. सुभाष बुधवानी,डॉ. उमेश गुल्हाने, श्री राजेंद्रजी तेलरांधे, डॉ.सतीशराव ठाकरे,,प्रेमसिंग राठोड,रमेशराव जवंजाळ, सुरेशराव काने यांनी पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात केले याप्रसंगी वर्ग 9 ते 12 च्या सर्व विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना डॉ. धर्मठोक डॉ. भूषण अग्रवाल यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन सुद्धा केले याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र सुप णर यांनी आरोग्य विषयक विविध समस्यांची योग्य वेळी विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरज आहे असे विचार मांडले शाळेच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते शाल मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात स्मृतिदिनाचे औचित्य साधून एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण शिरपूरकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कु. अंजली रघाटाटे ,अभिजीत काळे, मनीष सावरकर, लक्ष्मण कुंबरे ,सुदर्शन शिंदे, पी एस झुटी,अमोल नागपुरे, संगीता कुडे ,प्रतिभा गेडाम, आतिश निंबाळकर,,रामदास मडावी, निलेश नाखले, अजय देशमुख ,अरुण लंबे,भारती उईके, ,वैष्णवीकैलूके, सीमा बोबडे मंजुषा कडू सुगत फुललेले हरीश पांडे विजय नानवाणी दिवाकर पाटील या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

          स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहना येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोज शनिवारला  80 वा स्वातंत्र्य दि...
15/08/2026






स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहना येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोज शनिवारला 80 वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम प्राचार्य राजेंद्र मा.सुपनर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय परिसरात ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सर्वप्रथम वंदे मातरम गीत गायन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राज्य गीत व शाळेतील विद्यार्थिनी कु.साक्षी विजय ठुणुकले हिने ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो या देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच नशा मुक्त अभियानांतर्गत शपथ सुद्धा याप्रसंगी घेण्यात आली यानंतर गावातील मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विविधतेत एकता या विषयावर आधारित भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन वेशभूषेच्या माध्यमातून घडून आणले तसेच नशा मुक्ती अभियानांतर घोषवाक्य हर घर तिरंगा अभियानांतर्गत घोषवाक्यांचा चा जयघोष करत प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आली ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सुद्धा सर्व परिसरातील शाळा कार्यालय यांच्या उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी साक्षी ठुणुकले हिने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताचे गावकऱ्यांनी कौतुक केले स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह पूर्ण सोहळ्याकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना शालेय खाऊ वाटप करून करण्यात आली.
Independence Day celebration in Model High school, Rohana

30/07/2026

मॉडेल हायस्कूल,रोहना येथील वर्ग 8 अ च्या विद्यार्थ्यानी Health and Diseases या topic अंतर्गत आजार पसरविणाऱ्या जिवाणू आणि विषाणू तसेच विविध आजार बदल माहिती सादर केली.

28/07/2026

Class activity class 5th

28/07/2026

Class activity Class 5th

18/07/2026
जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मॉडेल हायस्कूल रोहणा च्या विद्यार्थ्यांचे यश.१७ वर्ष वयोगटात रणवीर धांदु थाळीफेक स्प...
14/10/2025

जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मॉडेल हायस्कूल रोहणा च्या विद्यार्थ्यांचे यश.
१७ वर्ष वयोगटात रणवीर धांदु थाळीफेक स्पर्धेत द्वितीय
१७ वर्षे वयोगटात निर्जना मांगले लांब उडी स्पर्धेत तृतीय
१९ वर्ष वयोगटात पायल राठोड ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय
सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
विभागीय क्रीडा स्पर्धेत करणार वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व..

Address

Pulgaon Road Rohana
Rohana
442302

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7am - 12pm

Telephone

+919823361161

Alerts

Be the first to know and let us send you an email when Model High School And Jr. College , Rohana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category