24/04/2024
!!!!!! प्रशिक्षण !!!!! प्रशिक्षण !!!! प्रशिक्षण!!!
नमस्कार मित्रांनो,
सर्वांचं सहर्ष स्वागत.
मित्रांनो हा कोर्स दोन दिवस असुन या मध्ये सर्व दूग्धजन्य *पदार्थ तुम्ही स्वतः तयार करणार आहात.*
या प्रशिक्षणात मी प्रत्येक प्रशिक्षणार्थींकडुन *practical* करुन घेतो.
खाली प्रशिक्षणासाठी निवडलेले विषय देत आहे.
*दिवस* १
* *दूध प्रक्रिया काय आहे??*
* *पाश्चरायझेशन* ??
* *होमोजीनायझेशन* ??
* *दूध प्रमाणिकरण??*
* *दूधाच्या प्राथमिक आवश्यक चाचण्या*
यासंदर्भात विस्तृत माहिती दिली जाते .
1 दही तयार करणे
2 बासुंदी
3 रबडी
4 खवा
5 कलाकंद
6 कुल्फी
7 सुगंधी दूध
8 तूप, लोणी
9 बर्फी
10 गुलाबजाम
दिवस २
1 पेढा
2 श्रीखंड
3 आम्रखंड
4 फ्रुट खंड
5 श्रीखंड वडी
6 लस्सी
7 ताक
8 रसगुल्ले
9 पनीर
10 एनर्जी ड्रिंक्स
11 आईस्क्रीम
*_त्याचप्रमाणे_*
*दूग्धजन्य पदार्थ पॕकिंग करणे*
*व्यवसाय सुरू करताना आवश्यक मशिनरी* *मार्केटिंग करणे*
*सबसिडी आणि दूध प्रक्रिया उद्योग.*
अशाप्रकारे विविध विषय या प्रशिक्षणामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे.
हे प्रशिक्षण दोन दिवसांचे असून *प्रशिक्षणार्थींना* पुढील सहा महिने सातत्याने Online सपोर्ट केला जातो.
*राहण्याची व जेवणाची* सोय करण्यात आलेली आहे ..
या व्यतिरिक्त आवश्यक असे *वैयक्तिक मार्गदर्शन* सुद्धा करण्यात येते.
प्रशिक्षणाचे केंद्र हे पुण्याजवळील राजगुरुनगर ( *ज्ञान सुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर पुणे )* या ठिकाणी आहे.
*रजिस्ट्रेशन*
आपले शासन मान्यता असलेले ओळख पत्र पाठविणे बंधनकारक आहे .
(अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा)
प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना *प्रमाणपत्र* देण्यात येईल.
धन्यवाद
आपला
*नामदेव सांडभोर* ( _Diploma In Dairy_ 1993 Mumbai)_
राजगुरुनगर पुणे .
788 788 9009
788 788 3003