Abhyankar Kulkarni Junior College, Ratnagiri

Abhyankar Kulkarni Junior College, Ratnagiri

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhyankar Kulkarni Junior College, Ratnagiri, Education Website, Ratnagiri.

09/05/2026

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे
अकरावीच्या प्रवेशासाठी विनामूल्य विद्यार्थी समुपदेशन केंद्र कार्यान्वित!

इ. १० वी चा २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे हार्दिक अभिनंदन! अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता अकरावीच्या प्रवेश नोंदणीसाठी समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ विनामूल्य भरून देण्यासाठी सदर समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
दि. ११ मे २०२६ पासून महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील भौतिकशास्त्र विभागात सकाळी १०.०० ते द. १.०० या वेळेत विनामूल्य सुविधा देण्यात येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला व बोर्ड मार्कशीट उपलब्ध झाल्यावर दि. १८ मे २०२६ पासून प्रवेश अर्जाचा भाग- २ भरून देणे आणि Preference कॉलेज निवडण्यास मदत करणे अशी सुविधा विद्यार्थ्यांना या समुपदेशन केंद्रातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. मकरंद दामले मोबा. ९४२११४३३४३; पर्यवेक्षक प्रा. व्ही. टी. केळकर मोबा. ९४२११४३३०४; उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी गोसावी मोबा. ९३७०३८६९९१/ ७०५७३७४०७५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

03/05/2026
02/05/2026

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री राजनजी मलुष्टे यांनी दिलेली प्रतिक्रिया...

28/04/2026

अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2025-26..
सांगता समारंभ.

28/04/2026

🪷र. ए. सोसायटीचे,
🎓 अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी.🪷
✨ सुवर्णमहोत्सवी वर्ष विशेष ✨
🎭 माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम 🎭

सस्नेह नमस्कार! 🙏
आपल्या सर्वांच्या लाडक्या महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष यंदा मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. या आनंददायी सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा या उद्देशाने आपणास मनःपूर्वक आमंत्रण!
🌟 या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपणही आपले कला कौशल्य सादर करू शकता:
🎤 गाणे
💃 नृत्य
🎭 एकपात्री अभिनय
📝 कविता
किंवा इतर कोणतेही सादरीकरण
ही एक सुंदर संधी आहे पुन्हा एकदा विद्यार्थीदशेच्या आठवणींना उजाळा देण्याची आणि त्या क्षणांना नव्याने अनुभवण्याची! 💫
तारीख : 4 मे 2026
📲 सहभाग नोंदवण्यासाठी:
खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये सहभागी व्हा 👇
🔗 https://chat.whatsapp.com/JXDi4LweJYr82zaZ9wmVZD?mode=gi_t⁠�

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. प्रभात कोकजे
(समन्वयक – सांस्कृतिक कार्यक्रम)
📱 9765795669
आपल्या उत्स्फूर्त सहभागाची आम्ही मनापासून अपेक्षा करतो! 🙌

WhatsApp Error

28/04/2026

सस्नेह निमंत्रण..

Photos from Abhyankar Kulkarni Junior College, Ratnagiri's post 29/01/2026

सहकार २०२६ चे प्रकाशन करताना मान्यवर आणि संपादक मंडळ.

Photos from Abhyankar Kulkarni Junior College, Ratnagiri's post 29/01/2026

२३/१/२०२६
*AKJC भव्य सुवर्ण महोत्सवी जनजागृती पदयात्रा*

Photos from Abhyankar Kulkarni Junior College, Ratnagiri's post 29/01/2026

श्री. शंकर ढोले स्टुडन्ट एनरीचमेन्ट सेल अंतर्गत श्री. चिन्मय भारती यांची मुलाखत घेताना विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर पर्यवेक्षक श्री. केळकर सर, श्री. ढोले सर, विभाग प्रमुख सौ. तारगावकर मॅडम

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 7:30am - 6pm
Tuesday 7:30am - 6pm
Wednesday 7:30am - 6pm
Thursday 7:30am - 6pm
Friday 7:30am - 6pm
Saturday 7:30am - 6pm