SMBT Jr. college,Ratnagiri

SMBT Jr. college,Ratnagiri

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SMBT Jr. college,Ratnagiri, Education, Mal Naka Ratnagiri, Ratnagiri.

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 29/12/2025

पारितोषिक वितरण समारंभ....
प्रमुख अतिथी..मा गौरांग आगाशे
र.ए. सोसायटी कार्याध्यक्षा मा. श्रीम.शिल्पाताई पटवर्धन
र.ए. सोसायटी कार्यवाह मा. सतिशजी शेवडे सर
महाविद्यालय समिती अध्यक्ष पाटणकर सर
मुख्याध्यापक के.डी कांबळे सर.

29/12/2025

क्षितिज Beyond You...!

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 29/12/2025

क्षितिज Beyond You...वार्षिक कला क्रीडा महोत्सव
सांस्कृतिक कार्यक्रम उदघाटन
र.ए. सोसायटी नियामक मंडळ सदस्य मा.राजन मलूष्टे सर, महाविद्यालय समिती अध्यक्ष पाटणकर सर,मुख्याध्यापक के.डी कांबळे सर.

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 29/12/2025

क्षितिज Beyond You....
चित्रकला,रंगावली प्रदर्शन ,फ्लेवर्स प्लॅटर फूड विदाऊट फायर स्पर्धेचे उदघाटन...
र.ए. सोसायटी नियामक मंडळ सदस्य मा.डॉ.कल्पना मेहता मॅडम,कनिष्ठ महाविद्यालय समिती अध्यक्ष मा। मनोज पाटणकर सर,मुख्याध्यापक मा के.डी कांबळे सर.

29/12/2025
29/12/2025

क्षितिज Beyond You....वार्षिक कला,क्रीडा महोत्सव!

13/08/2025

श्रावणोत्सव
दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी SMBT ज्युनियर कॉलेज येथे श्रावणोत्सव साजरा.
अतिशय उत्साहात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग.
विद्यार्थिनींनी पारंपरिक गाणी,मंगळागौरीचे खेळ,झिम्मा,फुगड्या,फेर यात तर विद्यार्थ्यांनी भजन,गाणी अशा प्रकारे उस्फुर्त भाग घेतला.

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 13/08/2025

दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी SMBT ज्युनियर कॉलेज मध्ये लो. टिळक पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
प्रमुख अतिथी: श्री श्रीहर्ष आपटे(जि. प.शिक्षण सेवक,शाळा भालवली क्र.१
याप्रसंगी पोस्ट रायटिंग स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण.
प्रथम क्रमांक 1) कु.पूजा शिंदे
द्वितीय क्रमांक 2) कु.सानिका शिंदे
तृतीय क्रमांक 3) कु.मानसी नाईक
सर्व विद्यार्थी 12 वी कॉमर्स.

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 11/07/2025

दिनांक 10जुलै 2025 रोजी श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
प्रमुख अतिथी: प्राध्यापक श्री. प्रभात कोकजे (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय)
विषय :आश्रम शाळा ते एआय - शिक्षणाचा प्रवास.

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 23/06/2025

*श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी (फेब्रुवारी 2025) विज्ञान व वाणिज्य विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न*
२०२४-२०२५ च्या शै. वर्षात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २० जून २०२५ रोजी रंजन मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड.विलास पाटणे,उपकार्याध्यक्ष,रा.भा.शिर्के प्रशाला समिती अध्यक्ष ऍड.विजय साखळकर,नियामक मंडळ सदस्य सचिन वहाळकर,डॉ संजय केतकर,संतोष गुरव ,तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय गुणवत्ता सुधार समिती प्रमुख वालावलकर सर,माजी मुख्याध्यापिका श्रीम.गुळवणी मॅडम,माजी शिक्षक सी. एस. पाटील ,रहाटे सर, क्रीडा शिक्षक मयेकर सर, मुख्याध्यापक के डी कांबळे सर,उपमुख्याध्यापिका जाधव मॅडम, पर्यवेक्षिका कांबळे मॅडम उपस्थित होते.
सायन्स विभागात १.तेजस संतोष सुवारे २.जयेश नरेंद्र रानडे 3.आरती अर्जुन हरनाळ 3.पार्थ सुरज मांडवकर(विभागून)
वाणिज्य विभागात १.प्रिया प्रवीण पडेलकर २.रोहिणी किशोर माने ३.श्रेया संजय अलकुंटे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक के.डी कांबळे यांनी केले.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड.विलास पाटणे आणि उपकार्याध्यक्ष ऍड.साखळकर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच १० वी च्या विद्यार्थ्यांना तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन श्रीमती गुरव मॅडम तर आभार प्रदर्शन आर. वाय .कांबळे सरांनी केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




💐💐

05/05/2025

H.S.C. परीक्षेमध्ये श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उज्वल यश!!!!
वाणिज्य शाखेचा निकाल 100 % तर विज्ञान शाखेचा निकाल 90%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!!💐💐

Photos from SMBT Jr. college,Ratnagiri's post 04/03/2025

Glimpses of ScInspire - 2K25

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Mal Naka Ratnagiri
Ratnagiri

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm