Genius Institute Ratnagiri

Genius Institute Ratnagiri

Share

इंजिनियर, डॉक्टर , रिसर्च, फार्मसी
(CET/JEE/NEET/IISER/BITSAT/VIT)
11वी आणि 12वी सायन्स स्टेटबोर्ड सह

27/02/2023
23/06/2021

करिअर इन सायन्स..
इंजिनियर, डॉक्टर , रिसर्च, फार्मसी
*असे शिक्षणाचे अनेक पर्याय आहेत*
त्यासाठी विविध स्पर्धा परिक्षा आहेत...
(CET/JEE/NEET/IISER/BITSAT/VIT)
*आता तुमचे काय...?*
11वी आणि 12वी सायन्स स्टेटबोर्ड सह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करीता उत्तम पर्याय म्हणजे जिनियस इन्स्टिट्यूट, रत्नागिरी.
*आपल्या रत्नागिरीतील एकमेव इन्स्टिट्यूट जे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेवून जावू शकते.*

अधिक माहितीसाठी संपर्क.
मनोज महाले
जिनियस इन्स्टिट्यूट,
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शेजारी, रत्नागिरी.
9822168072
9075001779
7559462655/88

25/05/2021

ज्या विद्यार्थ्यांना आपले यशस्वी करिअर करण्याचे स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जिनियस इन्स्टिट्यूट 1 जून पासून आपली स्पेशल बॅच सुरु करत आहे.
ह्या बॅच मध्ये आपण फक्त 50 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणार आहोत. JEE चे 30 आणि NEET चे 20 विद्यार्थीच असणार आहेत.
तुमचे पण ह्यापैकिच एखादे स्वप्न असेल तर आजच आपली ॲडमिशन बूक करा आणि *1 जून पासून आपल्या करिअरचा यशस्वी प्रवास सुरु करा...*

🙏🏻धन्यवाद🙏🏻

*प्रत्यक्ष पालकत्व स्विकारून JEE आणि NEET ची तयारी करुन घेणारे रत्नागिरीतील एकमेव इन्स्टिट्यूट*

ॲडमिशन बूकींग साठी आजच संपर्क करा..

*मनोज महाले.*
*जिनियस इन्स्टिट्यूट,*
*गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शेजारी, रत्नागिरी.*
*9075001779*
*7559462655/88*

*होय...! परिक्षा होईपर्यंत आम्हीच विद्यार्थ्यांचे पालक.*

10/05/2021

*11वी सायन्स शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...*
👉🏻तुम्हांला नक्की माहीत आहे का, हा लॉकडाऊन कधी संपणार आहे..?
👉🏻शाळा, कॉलेज पुन्हां कधी सुरु होणार आहे..?
नाही ना..
मग आपला अमुल्य वेळ कशाला फुकट घालवताय..
घरी बसून Online Class द्वारे आपण पुढील शिक्षणाचा अभ्यास नक्कीच करु शकतो..
म्हणूनच GENIUS Institute, Ratnagiri सुरु करत आहे *A Perfect Science Foundation Course* ज्यामध्ये तुम्हांला Physics, Chemistry, Maths & Biology या विषयांच्या मुलभूत संकल्पना आणि CET, JEE, NEET च्या तयारीसाठी लागणारे आवश्यक Concept याचा परिपूर्ण *30 दिवसांचा कोर्स दिनांक 1 जून 2021 पासून सुरु होत आहे*. यासाठी राजस्थान कोटाचे IITians/NITians प्राध्यापक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
*The complete KOTA pattern*
चला तर सहभाग घेवुया या महत्त्वपूर्ण कोर्स मध्ये..
कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी आजच आपली ॲडमिशन बूक करा..

अधिक माहितीसाठी संपर्क
*जिनियस इन्स्टिट्यूट, रत्नागिरी.*
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शेजारी, रत्नागिरी.
9657202326
7559462655/88

06/05/2021

प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रहो..
कोरोनाशी सुरु असणारा लढा तर आपण सर्वजण मिळून जिंकूच पण आपल्या पुढील शिक्षणासाठी आपल्यालाच संघर्ष करावा लागणार आहे. तुमच्या ह्या संघर्षात आम्ही जिनियस इन्स्टिट्यूट, रत्नागिरी तुमच्या बरोबर आहोत.
लॉकडाऊन असले तरी तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या यशा कडे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध असू.
तुमची मेहनत आणि आमचे प्रयत्न मिळून आपणही यशस्वी करिअरचा इतिहास घडवू शकतो.
आपले यशस्वी करिअर घडवण्यासाठी आजच जिनियस मध्ये आपली ॲडमिशन कन्फर्म करा..
*तुमचे करिअर आमची जबाबदारी...*

1 जून ते 30 जून
सायन्स फाऊंडेशन कोर्स

1 जुलै पासून
11वी सायन्स CET/JEE/NEET स्पेशल बॅच.

फक्त 50 विद्यार्थ्यांनाच प्रवेश.

आता वेळ नका घालवू आजच आपली ॲडमिशन बुक करा.

जिनियस इन्स्टिट्यूट
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शेजारी, रत्नागिरी
9075001779
9822168072

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Ratnagiri
415612