समर्थ शिक्षण मंडळ समर्थ हायस्कूल रामटेक

  • Home
  • India
  • Ramtek
  • समर्थ शिक्षण मंडळ समर्थ हायस्कूल रामटेक

समर्थ शिक्षण मंडळ  समर्थ हायस्कूल रामटेक ऊद्देश केवळ एकच,,,, विद्यार्थी विकास,,,

23/01/2026
🎉 I earned the emerging talent badge this week, recognizing me for creating engaging content that sparks an interest amo...
19/01/2026

🎉 I earned the emerging talent badge this week, recognizing me for creating engaging content that sparks an interest among my fans!

13/01/2026

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Subhash Kumre, Ankush Deshmukh, Rushikesh Kimmatkar

आज शुक्रवार दि. 26/12/ 2025 रोजी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आपल्या रामटे...
11/01/2026

आज शुक्रवार दि. 26/12/ 2025 रोजी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आपल्या रामटेक परिसरातील शुभम गंगाधरजी महाजन यांनी यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या कम्बाईन मेडिकल सर्व्हिसेस मध्ये यश प्राप्त केले तसेच कार्तिक मनोहरजी बावनकुळे यांनी इंडियन इंजीनियरिंग सर्विसेस मध्ये यश प्राप्त केले. हे या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्याशी हितगुज साधले.
हा कार्यक्रम घडवून आणण्यामागे आपल्या समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव सन्माननीय श्री. ऋषिकेशजी किंमतकर सरांचा मोठा वाटा आहे. या कार्यक्रमाला प्राचार्य सौ.लोखंडे मॅडम तसेच उपप्राचार्य श्री. गायकवाड सर व सर्व शिक्षक गण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ढोरे मॅडम व आभार प्रदर्शन कु. वांद्रे मॅडम यांनी केले.

आज दिनांक 18/12/2025 ला समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल वरोरा (आनंदवन), भद्रावती, चंद्रपूर, विसापूर ...
09/01/2026

आज दिनांक 18/12/2025 ला समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल वरोरा (आनंदवन), भद्रावती, चंद्रपूर, विसापूर (बॉटनिकल गार्डन) येथे आयोजित करण्यात आली आहे. या सहलीला एकूण 85 विद्यार्थी व आठ शिक्षक सहभागी झालेले आहेत. या क्षणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मा.लोखंडे मॅडम व उपप्राचार्य मा.श्री गायकवाड सर यांनी शुभेच्छा दिल्या.

आज दिनांक 17 /12/2025 ला हायस्कूल विभागाची शैक्षणिक सहल बाजारगाव येथे काढण्यात आली या सहलीत जवळपास 200 विद्यार्थी व 20 श...
09/01/2026

आज दिनांक 17 /12/2025 ला हायस्कूल विभागाची शैक्षणिक सहल बाजारगाव येथे काढण्यात आली या सहलीत जवळपास 200 विद्यार्थी व 20 शिक्षक सहभागी झाले या सहलीची काही क्षणचित्रे

आज दि. 16/12/2025 ला समर्थ हायस्कूल रामटेक भाग शाळा काचुरवाही येथील सहल सकाळी 9:00 वा. पारडसिंगा, शेगांव, अजिंठा लेणी, व...
09/01/2026

आज दि. 16/12/2025 ला समर्थ हायस्कूल रामटेक भाग शाळा काचुरवाही येथील सहल सकाळी 9:00 वा. पारडसिंगा, शेगांव, अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, दौलताबाद, औरंगाबाद, लोणार सरोवर व माहूरगड करिता निघाली. सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मा. मुख्याध्यापिका सौ. लोखंडे मॅडम व पर्यवेक्षिका सौ फंदे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.

काल दिनांक 10डिसेंबर 2025ला मिडलस्कूल विभागाची शैक्षणिक सहल 'फन फूड विलेज'करिता सकाळी 8:00वाजता रवाना झाली असून त्या करी...
09/01/2026

काल दिनांक 10डिसेंबर 2025ला मिडलस्कूल विभागाची शैक्षणिक सहल 'फन फूड विलेज'करिता सकाळी 8:00वाजता रवाना झाली असून त्या करीता प्राचार्य सौ. लोखंडे मॅडम व पर्यवेक्षिका सौ. फंदे मॅडम, विभागप्रमुख सौ. विद्या किंमतकर मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. दिवसभर सहलीचा मनमुराद आनंद घेऊन सहल सायंकाळी 9:00 वाजता सुखरूप शाळेत पोहचली 🙏🙏

Address

Ramtek
NAGPUR

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समर्थ शिक्षण मंडळ समर्थ हायस्कूल रामटेक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share