16/05/2026
🔆
माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःच असतो.
स्वतःच्या विचारांची, भावनांची, वागण्याची, शब्दांची आणि नात्यांची... अशा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी न स्वीकारता, आजूबाजूला जसं चालू आहे तसं स्वतःला प्रवाहाबरोबर वाहू देणं, हीच माणसाची सर्वात मोठी चूक असते.
ज्या क्षणी आपण आपले शब्द, आपल्या भावना आणि आपल्या कर्माची जबाबदारी स्वतः घेऊ लागतो, तेव्हाच आपला खरा विकास सुरू होतो."
"Man's greatest enemy is himself. The biggest mistake we make is simply drifting along with our surroundings, refusing to take responsibility for our thoughts, emotions, behaviors, words, and relationships. True growth begins the moment we start taking absolute responsibility for our words, emotions, and actions."
, , , ,