आम्ही शिवभक्त

  • Home
  • आम्ही शिवभक्त

आम्ही शिवभक्त �जय जिजाऊ� जय शंभूराजे� जय शिवराय�

मुखात माझ्या ‪ #‎जगदंब_नामघोष‬ आहे ... ‪ #‎डोक्यात‬ तेजस्वी ‪ #‎शिवबा‬ चे विचार आहेत ...
अन् अंगात ‪ #‎शंभूची‬ रग आहेत..... म्हणून .. ‪ #‎गर्वाने‬ सांगतो…
‪ #‎आम्ही_शिवरायांचे_भक्त‬ आहोत�
जय जिजाऊ
⚔⚔⚔⚔जय शिवराय ⚔⚔⚔जय शंभूराजे�

आवताण देवदेवतांना ,आवताण संतसज्जनांना ,आवताण मऱ्हाटमंडळींना,आवताण आलम हिंदुस्थानला !!!भवानीच्या जागराण आन थोरल्या महाराज...
16/01/2026

आवताण देवदेवतांना ,
आवताण संतसज्जनांना ,
आवताण मऱ्हाटमंडळींना,
आवताण आलम हिंदुस्थानला !!!

भवानीच्या जागराण आन थोरल्या महाराज साहेबांच्या पुण्याईन, सालाबाद परमान औंदा बी अदब मुजर झडणार !

आमचं धाकल धनी “ छत्रपती “ होणार !!!
उदं भवानी उदं !


श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी २०२६ | राजधानी रायगड
आयोजक.समस्त शिवशंभू पाईक

#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही शिवभक्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share