Swami Vivekanand International School & Junior College Wakadi Ganeshnagar

  • Home
  • India
  • Rahata
  • Swami Vivekanand International School & Junior College Wakadi Ganeshnagar

Swami Vivekanand International School & Junior College  Wakadi Ganeshnagar School

26/04/2026
Annul Social Gathring 2022-2023
26/01/2023

Annul Social Gathring 2022-2023

Happy Republic Day 26th JANUARY 2023
26/01/2023

Happy Republic Day 26th JANUARY 2023

17/06/2022

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वाकडी( गणेशनगर) चा स्थापनेपासून सलग १००% निकाल
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक(१० वी )प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून, राहाता तालुक्यातील वर्धमान शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान संचलित, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वाकडी (गणेशनगर) ता.राहाता या शाळेचा इयत्ता १० वी चा १००% निकाल लागला असून विद्यालयाने स्थापनेपासून शंभर टक्के निकालाची परंपरा या ही वर्षी कायम राखली आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. ऋतुजा गणेश देशमुख हिने ९४.००% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर प्रीतम नानासाहेब वाघ याने ९३.४०% गुण मिळवत द्वितीय तर प्रज्वल अशोक गुंजाळ याने ९१.६०% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे तर बाकी सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. जयेंद्र काले, उपाध्यक्ष श्री.बबनराव घोरपडे, सौ शोभा ताई घोरपडे सचिव अंँड.श्री.संजय कोते, श्री.बाबासाहेब वाघ, प्रिन्सिपल श्री.संभाजी भागडे सर यांनी अभिनंदन केले व सर्व शिक्षक वर्गाचे आभार मानले.
संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा व अनुभवी शिक्षक वर्ग व योग्य नियोजन यामुळे इयत्ता १०वी च्या १००% निकालाची परंपरा कायम राखण्यात विद्यालयाला यश मिळते.

01/07/2019

Admission’s open for 11th science

Address

Rahata
Rahata
413719

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Telephone

+918600073433

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand International School & Junior College Wakadi Ganeshnagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swami Vivekanand International School & Junior College Wakadi Ganeshnagar:

Shortcuts

Share

Category