Asian Jr College Of Science,Commerce & Art's

Asian Jr College Of Science,Commerce & Art's

Share

Committed to quality education and holistic development.

27/04/2026

11th Online admission process - Part - 1 - Registration started from 10th April,2026.
Hurry up.....
Contact us on 9226067421

Asian Junior College of Science, Commerce and Art's, Dhayari, Pune - 41

01/04/2026

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
दि. ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एशियन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, धायरी, पुणे येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला.
हा उपक्रम पुणे येथील स्वामीनारायण टेकडी व वन विभागाच्या जागेत, अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारची रोपे लावली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली तसेच झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान देण्याचे ठरवले.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Sr. 28/15/16, Narhe Dhayri Road Near Pari Company Chowk Dhayari Pune
Pune
411041