College of nursing bjgmc and sgh pune-sna

College of nursing bjgmc and sgh pune-sna official page of student nurses association college of nursing bjmc & sgh pune.

दि.12 मे 2018 जागतिक परिचारिका दिन निमित्त प्रकाशित माझा लेख...दै.पुण्य नगरी
12/05/2018

दि.12 मे 2018 जागतिक परिचारिका दिन निमित्त प्रकाशित माझा लेख...दै.पुण्य नगरी

दि.12 मे 2018 जागतिक परिचारिका दिन निमित्त प्रकाशित माझा लेख.."दै. एकमत"
12/05/2018

दि.12 मे 2018 जागतिक परिचारिका दिन निमित्त प्रकाशित माझा लेख..
"दै. एकमत"

महाराष्ट्रातील "परिचर्या शिक्षण" प्रणाली/पध्दतीवर शासनाकडून होत  असलेली "परवड" आणि "अनास्था" यावर माझी मते व्यक्त करणारा...
22/02/2018

महाराष्ट्रातील "परिचर्या शिक्षण" प्रणाली/पध्दतीवर शासनाकडून होत असलेली "परवड" आणि "अनास्था" यावर माझी मते व्यक्त करणारा लेख आज दि.२२फेब्रुवारी२०१८ ला दै. एकमत मध्ये प्रकाशित झाला.
सदर लेखासंबंधित आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
विवेकानंद चव्हाण.

आज दि.21 जानेवारी 2017 ला महाराष्ट्र मधील आणखी एक लोकप्रिय दै. देशोन्नती यांनी परिचर्या क्षेत्रातील माझ्या लेखाची दखल घे...
21/01/2018

आज दि.21 जानेवारी 2017 ला महाराष्ट्र मधील आणखी एक लोकप्रिय दै. देशोन्नती यांनी परिचर्या क्षेत्रातील माझ्या लेखाची दखल घेतली.
सदर लेखामध्ये काही नवीन मुद्यांचा समावेश आहे
4)पदनिर्मिती प्रक्रिया
7) Independent Nurse Practitioner
9) परिचारिका यांच्या कामाचे स्वरूप
-विवेकानंद चव्हाण

परिचारिका (नर्सिंग) क्षेत्रासमोर असलेल्या विविध समस्या व अडचणीं मांडणारा माझा विश्लेषणात्मक विस्तृत लेख आज दै. एकमत मध्य...
18/01/2018

परिचारिका (नर्सिंग) क्षेत्रासमोर असलेल्या विविध समस्या व अडचणीं मांडणारा माझा विश्लेषणात्मक विस्तृत लेख आज दै. एकमत मध्ये प्रकाशित झाला.सदर लेखाबाबतीत असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा , आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचं स्वागत असेल
विवेकानंद चव्हाण,
मो.8698186130

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्याची व उपक्रमांची व...
13/05/2017

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्याची व उपक्रमांची विविध वर्तमान पात्रांनी घेतलेली दखल...!!!

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे येथे दि १२ मे २०१७ रोजी TNAI  स्पर्धेतील विजे...
13/05/2017

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे येथे दि १२ मे २०१७ रोजी TNAI स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण व ज्यांनी सामाजिक व परिचारिका संबंधित मुद्दे आपल्या कुंचल्यातून चित्रात उतरवले असे प्राध्यापक डॉ.गोरखनाथ कांबळे यांचा सत्कार समारंभ...!!

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे येथे दि १२ मे २०१७ रोजी ससून सर्वोपचार रुग्णा...
13/05/2017

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे येथे दि १२ मे २०१७ रोजी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे रुग्णांसाठी आरोग्य शिक्षण उपक्रम राबविण्यात आला...!!!

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे येथे दि ११ व १२ मे रोजी विविध सामाजिक प्रश्न ...
13/05/2017

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंग बै जी शा वै महाविद्यालय,पुणे येथे दि ११ व १२ मे रोजी विविध सामाजिक प्रश्न व परिचारिका व्यवसाया संबंधीचे भव्य चित्र प्रदर्शन...!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त १० तास अभ्यास उपक्रम  ..!!
18/04/2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त १० तास अभ्यास उपक्रम ..!!

19/09/2016

Jai hind....

Address

COLLEGE OF NURSING (SNA) BJMC&SGH
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when College of nursing bjgmc and sgh pune-sna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category