25/12/2025
🏆 शिक्षण माझा वसा🏆
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२६!
नमस्कार,
'शिक्षण माझा वसा २०२६' या राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवेदन करण्यात येत आहे. सोबत दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे उपक्रमाची सर्व माहिती देणे आवश्यक आहे. या पुरस्काराची माहिती जास्तीत जास्त उपक्रमशील शिक्षक, तसेच मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
🏆 नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
🏆 नामांकन पाठवण्यासाठी :
https://forms.gle/r6f35iHMbYZBW5Ew9