Dnyandeep Academy mpsc upsc

Dnyandeep Academy mpsc upsc Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyandeep Academy mpsc upsc, Pune.

विद्यानिकेतन अकॅडमीचा विद्यार्थीअक्षय सनस यांची  SRPF पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्यांचा सत्कार करण्य...
06/08/2024

विद्यानिकेतन अकॅडमीचा विद्यार्थीअक्षय सनस यांची SRPF पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🎊🎊🚔

विद्यानिकेतन अकॅडमीचा विद्यार्थी ऋषिकेश पासलकर यांची  SRPF पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्यांचा सत्कार ...
06/08/2024

विद्यानिकेतन अकॅडमीचा विद्यार्थी ऋषिकेश पासलकर यांची SRPF पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🎊🎊🚔

Vaishali Shelake यांची PSI पदी निवड झाली विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी त्यांना ख...
03/08/2024

Vaishali Shelake यांची PSI पदी निवड झाली विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा🎊🔥🎊💐💐🚔🚔





Call 9730302230

Akshay Kandi यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी पुणे कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचा...
02/08/2024

Akshay Kandi यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी पुणे कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा



Call 9730302230

Venktesh Rajput यांची कोल्हापूर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी कडून सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाट...
02/08/2024

Venktesh Rajput यांची कोल्हापूर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी कडून सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎊🔥🎊🚔🔥🔥




Call 9730302230

ROHINI PATIL यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी पुणे कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचा...
02/08/2024

ROHINI PATIL यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल विद्यानिकेतन अकॅडमी पुणे कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎊🚔🔥🎊💐

अतिशय हुशार व विनम्र विद्यानिकेतन अकॅडमी चा विद्यार्थी मेहबूब शेख  याची SRPF पदी निवड झाली विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्या...
02/08/2024

अतिशय हुशार व विनम्र विद्यानिकेतन अकॅडमी चा विद्यार्थी मेहबूब शेख याची SRPF पदी निवड झाली विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्याचा सत्कार करण्यात आला... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....🎊🎊🔥🎊💐💐

🎯 Target 2025Vidyaniketan Academy PuneCall  #9730302230        #8999500325
16/06/2024

🎯 Target 2025

Vidyaniketan Academy Pune
Call #9730302230
#8999500325



STI पदी निवड झाल्याबद्दल प्रदीप  आटोळे यांचा Vidyaniketan Academy Pune कडून सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठ...
11/06/2024

STI पदी निवड झाल्याबद्दल प्रदीप आटोळे यांचा Vidyaniketan Academy Pune कडून सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎊🎊⚡⚡🎊

Call #9730302230

मा. युवराज मिरजकर यांची गटविकास अधिकारी (A-BDO )या पदावरती निवड झाली . त्यांचा विद्यानिकेतन ॲकॅडमी चे संचालक कैलास सर व ...
27/03/2024

मा. युवराज मिरजकर यांची गटविकास अधिकारी (A-BDO )या पदावरती निवड झाली . त्यांचा विद्यानिकेतन ॲकॅडमी चे संचालक कैलास सर व मा. उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎊🎊💥🔥




Call 9730302230

विद्यानिकेतन अकॅडमीच्या संचालिका मा. प्राजक्ता पाटील यांची उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झाली( मुलींमध्ये दुसरा क्रमांक...
21/03/2024

विद्यानिकेतन अकॅडमीच्या संचालिका मा. प्राजक्ता पाटील यांची उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झाली( मुलींमध्ये दुसरा क्रमांक) त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा





#9730302230

मा. दत्तात्रय रणसिग यांची Assistant Director finance and Accounts या पदावरती निवड झाली . त्यांचा विद्यानिकेतन ॲकॅडमी चे ...
21/03/2024

मा. दत्तात्रय रणसिग यांची Assistant Director finance and Accounts या पदावरती निवड झाली . त्यांचा विद्यानिकेतन ॲकॅडमी चे संचालक कैलास सर व मा. उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎊🎊💥🔥




Call 9730302230

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyandeep Academy mpsc upsc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share