दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती मध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे.
Rajendra Mane
सरकारी योजना l शेतकरी योजना l योजनांची माहिती l GR माहिती l
लाडकी बहीण योजनेची ई केवायसी केल्यानंतर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.
#लाडकीबहीण
2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात.
*kvima
*kvima
शहरी गोरगरीब व गरजूवंत नागरिकांना मोफत 700 आरोग्य दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळणार.
#सरकारीयोजना2026
उन्हाळ्यामध्ये पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर देखील पाण्याची गळती सुरू.
#पुणेशहर
दिव्यांग बांधवांच्या एप्रिल महिन्याच्या मानधनाचा निधी मंजूर.
शेतकरी कर्जमाफी, बी बियाणे, खते याकरिता कृषी विभागाची महत्त्वाची बैठक संपन्न.
20/04/2026
🔴👉🙏👇💯
2025-2026 मधील अवकाळी नुकसान मदत शासनाकडून मंजूर, निधी आला. #नुकसानभरपाई *kvima 🌟💸🎉
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री श्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना l pashudhan yojana maharashtra l #पशुधन 🐮💚🌾👏
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये 2 नवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
1) समूह गटांना मुरघास संयंत्र वाटप करण्याकरिता समावेश.
2) वराह पालन वाटप गटाचा समावेश.
या 2 नवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
Click here to claim your Sponsored Listing.