08/07/2024
https://www.facebook.com/share/p/HebMoqVGTa5AJTJX/?mibextid=oFDknk
I am a Passionate Yoga Instructor cm Choreographer and have been conducting Dance Classes & Workshops for kids (age 4-16) and adult ladies.
I am basically from Belgaum and currently conducting dance classes here in the cultural capital of Maharashtra, Pune City. I have worked as a dance teacher at Podar International School, Pune. I conduct Dance Classes for kids (Age 5 to 16) and adults (Ladies). Ladies are welcome to set up their dance sequences for wedding ceremonies. Schools are welcome to discuss their Annual Social Function's Da
07/11/2023
Teamnesa present GOLD PLUS NIPANI RASAI HILL MARATHON on 17 th December 2023..
Sponsored by GOLDPLUS FLOAT GLASS cosponsored by AK FINANCIAL SERVICES and DK PHARMA BUILDERS AND DEVELOPERS, supported by SHIVA ELECTRONICS, NATH FAMILY MALL, SHETAKARI DOODH VYAVASAY, NEW NATIONAL CYCLE, ADARSH PARAMEDICAL CHIKODI.....
Redio partner TOMATO FM hydretion partner ENERZAL ENERGY DRINKS..
Register now for early bird discount before 17 November 23..
For online registration visit www.teamnesa.com/register.
For offline register contact TEAMNESA office at AK FINANCIAL SERVICES opposite D K PHARMA ashoknagar nippani..
Contact no. 9036314739, 9108067700.
11/10/2023
Garba Fever 🎊🎉
Pune...
With kritika - Natyasocial group Mumbai
02/10/2023
Had a best time, you are a gem ❤️
She is a stellar dancer, creator and passionate teacher...😘
...
22/09/2023
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼
🌺गणेश चतुर्थी च्या सणामध्ये, गणपतीच्या गाण्यावर मला हे नृत्य शिकायला मिळाले.
ही गणेशाची कृपा...🌺
🌹"फुलाला सुगंध मातीचा"🌹
या मालिकेतील "समृध्दी केळकर", उत्तम अभिनय सोबतच उत्तम डान्सर देखील आहे, मी फक्त तिला मालिकेमध्ये पाहिलेले, पण नृत्याच्या निमित्ताने का होईना प्रत्यक्ष भेटायला आणि त्यांच्याकडून नृत्य शिकायला मिळाले,...
हा एक वेगळाच अनुभव माझ्या आयुष्यातला...❤️
11/08/2023
One of my favourite song and dance Semiclassical - with vinayak Ghoshal ❣️🤗
11/08/2023
पोकळ पुस्तकी "जमिनीवर पाय " असणारा नाही... तर अस्सल मातीतला आणि प्रसिद्धी ची " ग " ची बाधा न झालेला तर केवळ नृत्य आणि माणुसकीचा "गंध " पसरवणाऱ्या एका गुरुतुल्य मित्राला भेटण्याचं भाग्य त्याचं नृत्यशिबीर करणायाच्या बहाण्याने आला.... वैभव घुगे (सर )
केवळ बोलायला म्हणून नाही तर खरच सांगते मी अनेक नृत्य दिग्दर्कांकडे काही शिबिरं केली... पण ह्या माणसाची नृत्यकला, त्यांची शिकवण्याची पद्धत, हजार वेळा प्रश्न विचारले तरी शांतपणे समाधान देऊन निरसन करण्याची वृत्तीने मला विस्मायचकित केलंय... मी थक्क झाले... कसा एखादा माणूस अनेक रिऍलिटी शोज चा मुख्य कोरिओग्राफर 'किताब जिंकून सुद्धा ईतका माणूसपण जिवंत असणारा असू शकतो?... पण माझ्या ह्या शंकेतच माझं उत्तर आहे... वैभव सर उत्तम माणूस आहेत.. म्हणूनच सर्वोत्तम नृत्य कलाकार / दिग्दर्शक आहेत.... अशी माणसंच नृत्याची.... नृत्य कलेची रूढ अर्थाने " वैभव " असतात. त्यांना जतन करून ठेवायला हवं!!!
वैभव सर थँक्स माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि एक कडकडीत सलाम!!!