ज्ञानज्योत करिअर अकॅडमी जुन्नर, पुणे

ज्ञानज्योत करिअर अकॅडमी जुन्नर, पुणे

Share

ज्ञानज्योत करिअर अकॅडमी जुन्नर, पुणे. MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती आणि सर्व प्रकारच्या सरळसेवा भरती

12/09/2025

15 वे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
आणि त्यासंबंधी काही कलमे.......
.
.

11/09/2025

पोलीस भरतीतील वयोमर्यादा वाढ 🙏
पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

Photos from ज्ञानज्योत करिअर अकॅडमी जुन्नर, पुणे's post 11/09/2025

धर्मदाय आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - भरती जाहिरात!
🚨 तुमच्यासाठी एक मोठी संधी! 🚨
धर्मदाय आयुक्तालयात गट-ब आणि गट-क संवर्गात एकूण १७९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही जाहिरात तुमच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवू शकते...
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
🌐 https://charity.maharashtra.gov.in
तुमच्या मित्रांना आणि गरजूंना ही माहिती देण्यासाठी पोस्ट शेअर करायला विसरू नका!

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Junnar
Pune