SSPMS Ex Day School Alumnus

SSPMS Ex Day School Alumnus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SSPMS Ex Day School Alumnus, Pune.

 #शिवाजी_यंस_कट्टा  #सत्र_क्र_२ . स्थळ गणराज हॉटेल, बाजीराव रोड पुणेदि. ११ रविवार २०२३ स १० वा. #प्रमुख_पाहुणे ामसुंदर_म...
14/06/2023

#शिवाजी_यंस_कट्टा #सत्र_क्र_२ . स्थळ गणराज हॉटेल, बाजीराव रोड पुणे
दि. ११ रविवार २०२३ स १० वा.
#प्रमुख_पाहुणे
ामसुंदर_महाराज_सोन्नर ( परभणी )
परिवर्तन वादी किर्तनकार शामसुंदर महाराज हे मुंबई येथे पत्रकार होते , क्राईम रिपोर्टर व लेख लिहीत असे. पुढे परंपरा असलेल्या घराण्यात मुळे वारकरी संप्रदाय मध्ये सहभागी झाले. आता संविधान जागर , स्त्री मुक्ती , शिक्षण व अंध श्रद्धा यावर प्रवचन करतात

ितांबर_महाराज_येवतिकर ( मोहळ)
पितांबर महाराज दिंडी प्रमुख आहेत आणि माऊली पालखी सोहळा मध्ये २५० लोक वारकरी घेऊन जात आहे. त्यांची दिंडी गेली २६ वर्ष आमच्या आनंद पार्क , मिरा सोसायटी परिसर मध्ये येत आहे. सिनियर मंडळी ग्रुप तर्फे भोजन व्यवस्था.

माहिती व छायचित्र Sandesh Divekar

21/05/2023
Milind Madhusudan Kshirsagar Sandesh Divekar Shekhar Muppid Rajesh Bhagwat  Shrikant Patil @ SSPMS Ex Day School Alumnus
21/05/2023

Milind Madhusudan Kshirsagar Sandesh Divekar Shekhar Muppid Rajesh Bhagwat
Shrikant Patil
@ SSPMS Ex Day School Alumnus

25/09/2022

On way to Kas Pathar Flower Valley Satara

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.
kas.ind.in/

कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

Visit to Kas Pathar - Valley of flowers plateau 24th Sep2022
25/09/2022

Visit to Kas Pathar - Valley of flowers plateau
24th Sep2022

Address

Pune
411015

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSPMS Ex Day School Alumnus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SSPMS Ex Day School Alumnus:

Shortcuts

Share