Shri Sainath Balak Mandir, Chinchwad - श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड

  • Home
  • India
  • Pune
  • Shri Sainath Balak Mandir, Chinchwad - श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड

Shri Sainath Balak Mandir, Chinchwad - श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड १९७२ पासून चिंचवडला अभिनव, आनंददायी आणि परिपूर्ण शिक्षणाचं व्रत घेतलेल्या,
आणि मुलांच्या-पालकांच्या लाडक्या 'श्री साईनाथ बालक मंदिरा'चे हे अधिकृत पान.

नागपंचमी..... कणिक,क्ले,माती,कागद यांच्या माध्यमातून बारिक मोहरी, तांदळाचे दाणे,रंग,चमकी यांच्या सहाय्याने मुलांनी पालका...
19/08/2026

नागपंचमी..... कणिक,क्ले,माती,कागद यांच्या माध्यमातून बारिक मोहरी, तांदळाचे दाणे,रंग,चमकी यांच्या सहाय्याने मुलांनी पालकांच्या मदतीने सुंदर नाग तयार करून आणले. बाईंनी पूजा केली... नागपंचमी छान साजरी झाली.

शाळा बालकांची...कार्यक्रम बालकांचे.. कौतुकही बालकांचे...मग अध्यक्षही बालकच हवे ना...शिशु वर्ग प्रथम क्रमांक प्राप्त...15...
19/08/2026

शाळा बालकांची...
कार्यक्रम बालकांचे..
कौतुकही बालकांचे...
मग अध्यक्षही बालकच हवे ना...
शिशु वर्ग प्रथम क्रमांक प्राप्त...
15 ऑगस्ट ची अध्यक्ष चिमुकली...
कु. पालाक्षी राजपूत, हिच्या हस्ते झेंडावंदन झाले.

आपल्या चिंचवड गावातील आणखी एक पुरातन वास्तू म्हणजे श्री धनेश्वराचे मंदिर या शैक्षणिक वर्षातील दुसरी क्षेत्रभेट....
11/08/2026

आपल्या चिंचवड गावातील आणखी एक पुरातन वास्तू म्हणजे श्री धनेश्वराचे मंदिर
या शैक्षणिक वर्षातील दुसरी क्षेत्रभेट....

नागपूर,नाशिक,शेगांव, मुंबई, सोलापूर,सांगली, पंढरपूर,पुणे,प्राधिकरण अशा अनेक ठिकाणाहून नातवंडांच्या ओढीने आजी आजोबा मेळाव...
06/08/2026

नागपूर,नाशिक,शेगांव, मुंबई, सोलापूर,सांगली, पंढरपूर,पुणे,प्राधिकरण अशा अनेक ठिकाणाहून नातवंडांच्या ओढीने आजी आजोबा मेळाव्यासाठी उपस्थित होते.
मा. श्री. व सौ. खुळे यांच्या अध्यक्षतेखाली काशीधाम मंगल कार्यालयात कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला.

नमस्कार आज शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची पहिली क्षेत्रभेट झाली. क्षेत्र होते, श्री मोरया गोसावी देवस्थान यांचा *मंगल...
20/07/2026

नमस्कार आज शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची पहिली क्षेत्रभेट झाली. क्षेत्र होते, श्री मोरया गोसावी देवस्थान यांचा *मंगलमूर्ती वाडा* स्वतः मा. श्री.मंदार देव महाराजांनी पालकांना व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

13/07/2026

फाइन मोटार स्किल्स (Fine Motor Skills)यामध्ये हाताची बोटे आणि मनगटाच्या लहान स्नायूंचा वापर होतो. ह्या कौशल्यामुळे बालकांमध्ये लिखाण, चित्रकला, दैनंदिन जीवनातील छोटी छोटी कामे जसे शर्टाची बटणे लावणे, स्वतःच्या हातांनी जेवणे, लहान वस्तू उचलणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश होतो.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व प्राथमिक विभागात हस्त व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व पालकांना समजावं यासाठी पालकांची कार्यशाळा हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो.

01/07/2026

बालवाडीचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे सर्वांच्या लाडक्या मा.बेलसरेबाई !!
रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्यावतीने त्यांचा शनिवारी 29 जून 2026 रोजी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Address

श्री साईनाथ बालक मंदिर, कमला कॉर्नर, पॉवर हाऊस चौक
Pune
411033

Telephone

+918262006783

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sainath Balak Mandir, Chinchwad - श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Sainath Balak Mandir, Chinchwad - श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड:

Shortcuts

Share

Category