Bright Careers

Bright Careers

Share

“Bright careers” was established in 2007 at Rajgurunagar by Mrs. Neha S. Naikade. The youth of t

23/03/2026

AI च्या युगात मागे राहू नका! 🌊 उज्ज्वल भविष्यासाठी हवा 'स्ट्रॉंग डिजिटल फाऊंडेशन'. MS-CIT कोर्समध्ये AI टूल्सपासून ते MS-Office पर्यंत सर्वकाही प्रॅक्टिकली शिका. आजच प्रवेश घ्या आणि डिजिटल क्रांतीचा भाग व्हा!

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ब्राईट करिअर्स
वाडा रोड,राजगुरुनगर
9075085079 / 74





21/03/2026

१० वी/ १२ वी झाली... आता पुढे काय? हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय.
पण मी माझं उत्तर शोधलंय! करियर कोणतंही असो, आजच्या युगात AI आणि Digital Skills शिवाय पर्याय नाही. म्हणूनच मी निवडलाय खात्रीशीर मार्ग - MS-CIT!
आता बेसिक कॉप्युटर नाही, तर आता शिका
१००+ AI Tools
२००+ डिजिटल कौशल्य
करिअरच्या असंख्य संधी!
तुम्ही मागे का राहताय? चला, आपण मिळून बनूया ‘Future Ready’!

20/03/2026

भविष्य घडवायचं असेल तर पाया मजबूत हवा!
MS-CIT म्हणजे प्रगत अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल शिक्षणासह आपल्या कौशल्यांना द्या नवी भरारी. आजच प्रवेश निश्चित करा..!




17/03/2026

करिअरला नवीन दिशा द्या...Ai आणि डिजिटल युगासाठी सज्ज व्हा!!!

आजच संपर्क साधा
ब्राईट करिअर्स, राजगुरूनगर
9075085079

#डिजिटल_भारत



#राजगुरूनगर

12/03/2026

उन्हाळयाची सुट्टी करूया AI शी गट्टी
या उन्हाळ्याच्या सुट्टीत शिका 100 पेक्षा जास्त AI टूल्स

#शिकूया_AI

#डिजिटल_भारत

04/03/2026

महिला दिनानिमित्त खास ऑफर...!
Masterclass of Advance Excel
199 Rs. Only



23/02/2026

🚀 शिका स्मार्ट AI टेक्नॉलॉजी – जिथे तुमच्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात होते!
आजच्या डिजिटल युगात फक्त संगणक शिकणे पुरेसे नाही, तर आधुनिक AI आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
MS-CIT कोर्सद्वारे मिळवा संपूर्ण डिजिटल ज्ञान – सोप्या भाषेत, प्रॅक्टिकल पद्धतीने आणि अनुभवी मार्गदर्शनासह!
✨ फायदे:
✔ AI साक्षरता
✔ डिजिटल स्किल्स
✔ करिअरसाठी मजबूत पाया
✔ आत्मविश्वासात वाढ
आजच प्रवेश घ्या आणि स्वतःला बनवा AI युगासाठी पूर्णपणे तयार!
📞 Call: 9075085079
📍 पत्ता:ब्राईट करिअर्स, महाराष्ट्र बँकेशेजारी, राजगुरूनगर


िक्षण
#डिजिटल_भारत

#शिकूया_AI
भविष्य_आजच_घडवा

20/02/2026

यशवंत व्हा...! गुणवंत व्हा...! किर्तीवंत व्हा...!
प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो तुमच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची पहिली पायरी म्हणजे ही दहावीची परीक्षा... धैर्याने सज्ज व्हा आणि घवघवीत यशाचे मानकरी व्हा...!

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

ब्राईट करिअर्स, वाडा रोड राजगुरुनगर
9075085079

📷 Instagram
https://www.instagram.com/brightcareers07?igsh=MW96ZGZycmY2a2Jsbg==

🖥️Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/HAlwWFvwKklEa1nPWmnhD2



19/02/2026

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणाऱ्या राजाला म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

17/02/2026

KLiC AutoCAD Course 🏗️📐
Design & Drafting Skills शिकण्याची सुवर्णसंधी!

✅ 2D & 3D Drawing
✅ Industrial Designs
✅ Engineering Basics
✅ Practical Training

16/02/2026

-CIT






Smart लोक Slides edit करत नाहीत… ते Slide Master वापरतात!

Want your school to be the top-listed School/college in Rajgurunagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Wada Road, Near Bank Of
Rajgurunagar
410505

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm