07/03/2023
लैंगिक इच्छा सर्वांनाच असतात. मग कुणाचे शरीर शारीरिकदृष्ट्या काय करू शकते किंवा काय करू शकत नाही हे महत्त्वाचे नाही. अपंगत्व असलेल्या किंवा वेगळ्या क्षमता असणाऱ्या युवांनी देखिल लैंगिकतेबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
, , , , , , , , ,
शारीरिक अक्षमता आणि लैंगिकता |#PrayasAmazeMarathi
लैंगिक इच्छा सर्वांनाच असतात. मग कुणाचे शरीर शारीरिकदृष्ट्या काय करू शकते किंवा काय करू शकत नाही हे महत्त्वाचे न.....
21/02/2023
https://www.facebook.com/219935778364614/posts/1858843731140469/?flite=scwspnss
मासिक पाळीमध्ये काय काय घडतं? |#PrayasAmazeMarathi
मासिक पाळी सुरू होणे, ज्याला पिरिएड्स येणे असेही म्हणतात, ही गर्भाशय असलेल्या व्यक्तीसाठी वयात येताना घडणारी एक .....
17/02/2023
https://www.facebook.com/219935778364614/posts/1855922291432613/?flite=scwspnss
लिंगभावाबद्दलचा पठडीतला विचार |#PrayasAmazeMarathi
बऱ्याचदा आपल्याला जसं असायचं आहे, जसं वागायचं आहे तसं वागू न देता 'अरे तू मुलगा असून असं वागतोस' किंवा 'अगं तू मुलगी ....
13/02/2023
https://www.facebook.com/219935778364614/posts/1853189515039224/?app=fbl
लैंगिकता आणि संस्कृती |#PrayasAmazeMarathi
आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना कधीकधी आपल्या मनात धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक परंपरा किंवा सांस्कृतिक श्रद....
03/02/2023
https://www.facebook.com/219935778364614/posts/1845954845762691/?flite=scwspnss
माझं रुप मला आवडत का नाही? |#PrayasAmazeMarathi
शरीरप्रतिमा म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? शरीरप्रतिमा म्हणजे तुम्ही जसे दिसता त्याबद्दलचं तुमचं स्व....
02/02/2023
इंटरनेट हे विविध गोष्टी शोधण्यासाठीची एक उत्तम जागा असू शकते, परंतु ऑनलाइन असताना तेथे सुरक्षित कसे रहायचे हे जाणून घेणे पण महत्त्वाचे आहे. जसे की, वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणे, तुम्हाला ऑनलाइन असताना त्रासदायक वाटणाऱ्या व्यक्तिची तक्रार करणे आणि खाजगीपणा जपणार्या सेटिंग्जची माहिती करुन घेणे. अधिक माहितीसाठी, सोबतचा व्हिडिओ पहा!
, , , , , , , , , ,
इंटरनेट आणि स्वत:ची सुरक्षितता |#PrayasAmazeMarathi
इंटरनेट हे विविध गोष्टी शोधण्यासाठीची एक उत्तम जागा असू शकते, परंतु ऑनलाइन असताना तेथे सुरक्षित कसे रहायचे हे जा.....
23/01/2023
https://www.facebook.com/219935778364614/posts/1837617003263142/?flite=scwspnss
लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं तर...
जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे स्पर्श केला गेला असेल जो योग्य नव्हता किंवा तु....
17/01/2023
लोकांचे नेहमी एकमेकांशी जुळेल किंवा ते एकमेकांशी सहमत असतीलच असे होत नाही. ते काही गोष्टींवर एकमेकांशी असहमत असू शकतात किंवा त्यांचे विचार, कल्पना किंवा प्राधान्यक्रम वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊ शकतात. कधीकधी लोकांना एकमेकांचा दृष्टिकोन समजत नाही. एखाद्या व्यक्तीचे त्याच्या मित्र-मैत्रिणींशी, कुटुंबातील सदस्याशी, त्याच्या आयुष्यातील दुसर्या प्रौढ व्यक्तिशी किंवा अगदी रोमँटिक जोडीदाराशीही भांडण होऊ शकते. भांडणे होत असतात, परंतु बर्याचदा ती योग्य मार्गाने सोडवता येऊ शकतात.
, , , , , , , , , , , , ,
वादातून संवादाकडे...|#PrayasAmazeMarathi
लोकांचे नेहमी एकमेकांशी जुळेल किंवा ते एकमेकांशी सहमत असतीलच असे होत नाही. ते काही गोष्टींवर एकमेकांशी असहमत असू...