28/07/2025
सचिन जाधव सरांचं जीवन म्हणजे जिद्दीचा, श्रद्धेचा आणि आशेचा आदर्श.
शारीरिक अपंगत्व, कोमा, ८०% disability... पण तरीही – व्हीलचेअरवरून हजारो विद्यार्थ्यांना प्रेरित करणं, GPAT-NIPERमध्ये मार्गदर्शन करणं – हे खरं यशाचं दुसरं रूप आहे.
सर, तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा ही आजच्या पिढीसाठी अमूल्य शिकवण आहे.
मी स्वतः तुमच्याकडून शिकतोय... आणि प्रत्येक विद्यार्थ्याने तुमचं जीवन एकदा तरी समजून घ्यावं!
🎧 प्रिय विद्यार्थ्यांनो,
अडचणी आल्याच तर थांबू नका – सज्ज व्हा, जिद्दीनं लढा, आणि स्वतःचं यश घडवा.
सचिन सर हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत.
🙏🏻 सचिन सर – आपल्या प्रेरणादायी उपस्थितीसाठी मनःपूर्वक आभार!
Host: डॉ. प्रा. प्रविण वि. Buge
📞 संपर्क: 98230 69613
📲