Skysciq

Skysciq SkySciQ - Solid Waste Management, A State level School competition

19/06/2025
पक्षी संवर्धन प्रकल्पाच्या निमित्ताने 2017-18 च्या दरम्यान तीनवेळा अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना भेटण्याचा योग आला. प...
19/06/2025

पक्षी संवर्धन प्रकल्पाच्या निमित्ताने 2017-18 च्या दरम्यान तीनवेळा अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना भेटण्याचा योग आला. प्रत्येकवेळी आपल्या अरण्य, प्राणी आणि सजीव सृष्टीच्या पुस्तकांत गढून गेलेली त्यांची तेजोवृद्ध मूर्ती आणि जाण्यापूर्वी हे कोष पूर्ण करून जाण्याचा त्यांचा ध्यास आम्हाला जन्मभराची प्रेरणा आणि दिशा दाखवणारा होता.

पहिल्या भेटीच्यावेळी ते म्हणाले, मी किटक कोष प्रकाशित करून आता प्राणी कोष संपवला आहे. सध्या वृक्षकोषावर काम चालू आहे. मी भारून जाऊन म्हणाले, "ह्या वयातला तुमचा उत्साह अवर्णनीय आहे."
ह्यावर त्यांचे उत्तर होते, "मला एवढा अरण्याचा अनुभव मिळाला आहे, मी हे काम केलेच पाहिजे, नाहीतर हा अनुभव ज्ञानबद्ध करण्यासाठी पुन्हा एवढं आयुष्य कुणालातरी वेचावं लागेल. मला एवढं आयुष्य त्यासाठीच तर मिळालं आहे असं मी समजतो."

हे ज्ञान प्रकाशित करण्याच्या आपल्या परिश्रमाचे अनंत ऋण समाजावर आहेत.

आपल्या आत्म्यास परमेश्वर मुक्ती देवो. ओम शांती.
🙏🙏🙏

दीप्ती पुजारी आणि स्कायसायक्यू परिवार

As per Supreme Court Rule 2000/2016, Bulk Generators like societies with more than 50 flats or generating 100Kg/day, nee...
02/04/2021

As per Supreme Court Rule 2000/2016, Bulk Generators like societies with more than 50 flats or generating 100Kg/day, need to manage their own wet waste.

News covered in various newspapers, PMC stopped collection of wet waste from such societies (attached images).

We are supporting such citizens by educating and providing solutions to such societies to manage their society wet waste.

Already re doing this for number of such societies in Pune city.

Let us all join hands together to work for this novel cause. Please connect with us, share this message and help us reach to number of people.

Thanks,
Mohan Poojary
7387340330

As per Supreme Court Rule 2000/2016, Bulk Generators like societies with more than 50 flats or generating 100Kg/day, nee...
02/04/2021

As per Supreme Court Rule 2000/2016, Bulk Generators like societies with more than 50 flats or generating 100Kg/day, need to manage their own wet waste.

News covered in various newspapers, PMC stopped collection of wet waste from such societies (attached images).

We are supporting such citizens by educating and providing solutions to such societies to manage their society wet waste.

Already, we are doing this for number of societies in Pune city.

Request you to to join this movement, please connect with us.

Thanks,
Mohan Poojary
7387340330

Madhubani Painting Workshop
23/02/2021

Madhubani Painting Workshop

Madhubani Painting Workshop

स्कायसायक्यू आणि चित्रपतंग समूह
मधुबनी चित्रांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करत आहोत.
भारतातील एका मोठ्या राज्यातल्या मधुबनी या कलासंस्कृतींला शिकण्याची संधी ही कार्यशाळा देते.
आदिवासी जमाती निसर्गाचे चित्ररूपात डॉक्युमेंटेन्शन कसे करतात, हे शिकायला मिळेलच. सोबत आदिम जमातींचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजणार आहे. या शिकण्यातून आपली निरीक्षण व कलात्मक दृष्टी वाढेल. आधुनिक माणसाची निसर्गापासून तुटलेली नाळ सापडली जाईल. कार्यशाळेशेवटी प्रत्येकाकडे स्वतः केलेली कलाकृती असणार आहे.
चित्रआकारा मागचा विचार जाणून, नव्या आकारासह नव्या विचारासह झालेली हे चित्र पूर्णपणे तुमचं असणारे आहे

वयोमर्यादा 8 ते 100 वर्षे

कधी: 06-09 march. 2021
वेळ: 6 - 7 pm
कोण शिकवणार : चित्रकार श्रीनिवास बाळकृष्णन (www.shriba.in)

Fees and Registration:
Contact: 9146160303
(Office time: 9am to 7pm)

Skysciq

Chitrapatang group / चित्रपतंग समूह

Madhubani Painting Workshopस्कायसायक्यू आणि चित्रपतंग समूह मधुबनी चित्रांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करत आहोत.भारतातील एक...
23/02/2021

Madhubani Painting Workshop

स्कायसायक्यू आणि चित्रपतंग समूह
मधुबनी चित्रांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करत आहोत.
भारतातील एका मोठ्या राज्यातल्या मधुबनी या कलासंस्कृतींला शिकण्याची संधी ही कार्यशाळा देते.
आदिवासी जमाती निसर्गाचे चित्ररूपात डॉक्युमेंटेन्शन कसे करतात, हे शिकायला मिळेलच. सोबत आदिम जमातींचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजणार आहे. या शिकण्यातून आपली निरीक्षण व कलात्मक दृष्टी वाढेल. आधुनिक माणसाची निसर्गापासून तुटलेली नाळ सापडली जाईल. कार्यशाळेशेवटी प्रत्येकाकडे स्वतः केलेली कलाकृती असणार आहे.
चित्रआकारा मागचा विचार जाणून, नव्या आकारासह नव्या विचारासह झालेली हे चित्र पूर्णपणे तुमचं असणारे आहे

वयोमर्यादा 8 ते 100 वर्षे

कधी: 06-09 march. 2021
वेळ: 6 - 7 pm
कोण शिकवणार : चित्रकार श्रीनिवास बाळकृष्णन (www.shriba.in)

Fees and Registration:
Contact: 9146160303
(Office time: 9am to 7pm)

Skysciq

Chitrapatang group / चित्रपतंग समूह

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Skysciq posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Skysciq:

Shortcuts

Share