Dalit Adivasi Adhikar Andolan

Dalit Adivasi Adhikar Andolan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dalit Adivasi Adhikar Andolan, Anveekshan, Oppt Gurudwara, Jai Jawan Nagar, Pune.

After , and  now  set up One Man Commission, particularly from higher judiciary who penned court order against social ju...
30/10/2024

After , and now set up One Man Commission, particularly from higher judiciary who penned court order against social justice. & in Green Grass both spewing venom against Social & Economic Justice of & .
Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

चंद्रपुर ज़िल्हे के विद्यमान कांग्रेस के खासदार और भाजपा और कांग्रेस के आमदार को  #दिक्षाभूमि पे सुनते हुए कान से खून नि...
16/10/2024

चंद्रपुर ज़िल्हे के विद्यमान कांग्रेस के खासदार और भाजपा और कांग्रेस के आमदार को #दिक्षाभूमि पे सुनते हुए कान से खून निकल रहा है. ना स्टेज पे बैठे हुये लोगो में और आमदारो में हिम्मत है कि वो उप-वर्गीकरण पे बात करे. इसलिए स्वतंत्र और स्वायत्त पार्टी की ज़रूरत है
Vanchit Bahujan Aaghadi

निर्भय बनो चे प्रमुख ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या आरक्षणवाद्यांना सांगितले, संविधान वाचविण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी  #...
14/09/2024

निर्भय बनो चे प्रमुख ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या आरक्षणवाद्यांना सांगितले, संविधान वाचविण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी #महाविकासआघाड़िला मतदान करा. महात्मा गांधीजीचे प्राण वाचवून #आरक्षण मिळाले आता आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असे बोलत आहेत. गांधीवाद्यांनी ला मतदान करा असे सांगितले त्या सर्व लहान मोठ्या निर्भय बनो कंत्राटदारांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करावा किंवा महाराष्ट्रातल्या आरक्षणवाद्यांची माफी मागावी.

Vanchit Bahujan Aaghadi

02/08/2024

When people asked for implementation of reservation based on social & educational backwardness, courts in our country recognise division among poor & rich. Otherwise they are not only mute spectator but indifferent to economic cleavages in society. but court is silent, 40% wealth of nation is controlled by 1% population and no policy directions by . In Judgment they smuggled the‘economic criteria’, the creamy layer, an abstract principle to propose sub-classification. Representation for Socially & Educationally Backward is fundamental and Court should not tamper with basic features, unnecessary in the first place.

Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

राजर्षी शाहू महाराजांनी आजच्या दिवशी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50% सरकारी पदे राखीव करण्याची तरतूद केली. महाराजांच्या या...
26/07/2024

राजर्षी शाहू महाराजांनी आजच्या दिवशी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50% सरकारी पदे राखीव करण्याची तरतूद केली. महाराजांच्या या निर्णयाला टिळक, गोपाळकृष्ण गोखले, परांजपे, आणि हो न्यायमूर्ती रानडे यांनी विरोध केला होता. सर्व प्रसिद्ध लोक ब्राह्मण होते. आजही १५(४), १६(४) आरक्षणाची तरतूद असताना उपमुख्यसंत्री आरक्षण १० वर्षासाठी होते अशी अक्कल पाजळत आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायधिशानी लावलेली तर्कहीन ५०%ची कमाल मर्यादा काढून टाकली पाहिजे, महाराज असते तर तेच केलं अस्तं.
Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडोयशाची आमच्या दूँदुभी नगारे झड़ोइडापिडा टळो या क़ार्यी भट न पड़ो॥  Adv Priyadarshi Telan...
04/07/2024

राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो
यशाची आमच्या दूँदुभी नगारे झड़ो
इडापिडा टळो या क़ार्यी भट न पड़ो॥

Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटुन काढल्याशियाय लोकांचा विकास होणार नाही याची खुणगाठ बांधुन, गोरगरिब ...
26/06/2024

अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटुन काढल्याशियाय लोकांचा विकास होणार नाही याची खुणगाठ बांधुन, गोरगरिब जनतेसाठी शिक्षण सक्तिचे व मोफ़त करणारा लोकराजा राजश्री शाहू महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

वैशाख पोर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा Adv Priyadarshi TelangVanchit Bahujan Aaghadi
23/05/2024

वैशाख पोर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा


Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

Rekha Thakur ताई यांचा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उम्मेदवार मा. राजेश बेले च्या प्राचारार्थ बेंबाल, धाबा, बल्लारप...
16/04/2024

Rekha Thakur ताई यांचा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उम्मेदवार मा. राजेश बेले च्या प्राचारार्थ बेंबाल, धाबा, बल्लारपूर व दुर्गापुर येथे प्रचार सभा.

Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

  च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.मोदी हटाव ही आमची प्राथमिकता आहे, पण काँग्रेसची मॅच फिक्सिंग आम्हाला मान्य नाही.  ...
14/04/2024

च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मोदी हटाव ही आमची प्राथमिकता आहे, पण काँग्रेसची मॅच फिक्सिंग आम्हाला मान्य नाही. वाले तुम्हाला सांगतील की आपले मत विभाजन होता कामा नये, पण ढेकून मारण्याची ज्यांना छाती नाही, जे प्रदेशाध्यक्ष असून डमी उमेदवार देतात ते लढतील. यावेळी आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचे.

लढेगा
जितेगा

Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

       च्या हार्दिक शुभेच्छालढेगा कोण  जितेगा कोण  Adv Priyadarshi TelangVanchit Bahujan Aaghadi
13/04/2024



च्या हार्दिक शुभेच्छा

लढेगा कोण
जितेगा कोण

Adv Priyadarshi Telang
Vanchit Bahujan Aaghadi

13/04/2024

नाना भाऊ गाते एक ही गाना
कमलाबाई को लाना

Address

Anveekshan, Oppt Gurudwara, Jai Jawan Nagar
Pune
411006

Telephone

+91-8446910111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dalit Adivasi Adhikar Andolan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dalit Adivasi Adhikar Andolan:

Shortcuts

Share