03/04/2026
https://www.facebook.com/SPTNLS/
निसर्गाच्या सानिध्यात व नावाप्रमाणे Natural Life School आहे. एकदा आवश्य भेट द्या.
स्कूल ऍक्टिव्हिटी, कार्यक्रम, स्कूल परिसराचे फोटो / व्हिडीओ बघण्यासाठी page फॉलो / लाईक करा.
Sitaram Patil Thorat Natural Life School
PRE-PRIMERY SCHOOL
02/04/2026
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/HB7xdYiXXVaEMmU8KvyuOb?mode=gi_t
सिताराम पाटील थोरात नॅचरल लाईफ स्कूल, गोंडेगाव आयोजित उन्हाळी शिबीर
शिबिराचे फायदे : -
- मुलांवर चांगले सांस्कार करणे. / चांगल्या सवयी लावणे.
- मुलांना मोबाईलपासून परावृत करणे.
- मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण करणे.
- मुलांना व्यायामाची / योगाची आवड निर्माण करणे.
- मुलांचे श्लोक / प्रार्थना पाठ करून घेणे.
- मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
- पुस्तक वाचनाची सवय लावणे.
- मुलांमध्ये एकोपा / सहकार्य / मदत करण्याची प्रवृत्ती निर्माण करणे.
- वडिलधाऱ्यांविषयी आदर निर्माण करणे इ.
आपल्या मुलाचा/ पाल्याचा उन्हाळी शिबिरात प्रवेश घेऊ इच्छित असल्यास हा ग्रुप जॉईन करा.
chat.whatsapp.com
02/04/2026
Our School, Activities, Natural Atmosphere and Enjoying Students.
02/04/2026
Republic Day 2026 and School Premises.
13/11/2024
आई वडिलांची पुण्याई, लहान-थोरांचे आणि संतांचे आशीर्वाद फळास आले !
न बघितलेले स्वप्न साकार झाले!!