NCC_B. G. College, Pune

NCC_B. G. College, Pune One platoon of 54 (SD & SW) NCC cadets of the "2 Maharashtra Battalion NCC, Pune" of the Army wing.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्र *अभिमन्यू जाधव* याची २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे कर्तव्...
23/12/2025

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्र *अभिमन्यू जाधव* याची २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे कर्तव्य पथावर होणार्‍या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. येत्या २७ डिसेंबर २०२६ रोजी दिल्ली येथे जात असल्याने त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
💐👏

Congratulations Cdt Ganesh & Cdt Mahesh...💐👏
25/11/2025

Congratulations Cdt Ganesh & Cdt Mahesh...💐👏

Warm wishes to the entire NCC fraternity on the occasion of the 78th Raising Day. May the spirit of discipline, service,...
23/11/2025

Warm wishes to the entire NCC fraternity on the occasion of the 78th Raising Day. May the spirit of discipline, service, and nation-building continue to inspire us all.

Celebrated Independance Day-2025NCC, B.G.College, Sangvi, Pune
15/08/2025

Celebrated Independance Day-2025
NCC, B.G.College, Sangvi, Pune

First-year NCC enrollment through the Army Officers at BG College, Sangvi, Pune, for the year 2025-26. Welcome & felicit...
30/07/2025

First-year NCC enrollment through the Army Officers at BG College, Sangvi, Pune, for the year 2025-26. Welcome & felicitated the guest by Principal Dr. Sangeeta Jagtap Madam. (30 July 2025)

After two years completion received B certificates for the year 2024-25. Congratulations to all and Best wishes for the ...
08/07/2025

After two years completion received B certificates for the year 2024-25. Congratulations to all and Best wishes for the C certificate 2025-26.

International Yoga Day celebration by NCC of B G College... (21 June 2025)
21/06/2025

International Yoga Day celebration by NCC of B G College...
(21 June 2025)

Congratulations & best wishes for the future to all cadets who received their C certificate after three years of NCC com...
19/06/2025

Congratulations & best wishes for the future to all cadets who received their C certificate after three years of NCC completion.(19/06/2025)
👍💐👏

भारतीय सैन्य दल मध्ये निवड झाल्याबद्दल कॅडेट शाहिद आणि कॅडेट पारस यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्...
02/05/2025

भारतीय सैन्य दल मध्ये निवड झाल्याबद्दल कॅडेट शाहिद आणि कॅडेट पारस यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐👏

कॅडेट सुरज कांबळे व कॅडेट सुजित कांबळे या बंधूंचे मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगी...
03/03/2025

कॅडेट सुरज कांबळे व कॅडेट सुजित कांबळे या बंधूंचे मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप व कला शाखा समन्वयक डॉ अर्जुन डोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी डॉ. वैशाली बनसोड, लेफ्टनंट डॉ. विठ्ठल नाईकवाडी, प्रा. काजल कांबळे, श्री किरण कळमकर उपस्थित होते.💐👏

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील...
20/02/2025

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र व एनएसएस च्या स्वयंसेवकांनी पुणे महानगरपालिकाने आयोजित केलेल्या शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत रॅलीमध्ये पाणी वाटणे, शिवभक्तांना मदत करण्याचे काम केले.
सदर रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🚩🙏

#जयशिवाजी

10/02/2025

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCC_B. G. College, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to NCC_B. G. College, Pune:

Shortcuts

Share