Infotech Computer Education Dahiwadi

  • Home
  • Infotech Computer Education Dahiwadi

Infotech Computer Education Dahiwadi आमच्या बद्दल आम्ही काय सांगणार आपल्य?

शेवटचे 4 दिवस राहिलेत *MSCIT* कोर्स प्रवेशा साठी*MSCIT* कोर्स मध्ये शिका Artificial Intelligence *MSCIT* सोबत करा मराठी ...
27/01/2026

शेवटचे 4 दिवस राहिलेत *MSCIT* कोर्स प्रवेशा साठी
*MSCIT* कोर्स मध्ये शिका Artificial Intelligence
*MSCIT* सोबत करा मराठी , इंग्रजी *टायपिंग* कोर्स *शासन मान्य प्रमाणपत्र* CCTP

15/01/2026

इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन दहिवडी
एस टी स्टँड पाठी मागे, दहिवडी.
मो. 9422405500

इन्फोटेक कॉम्प्युटर चे सहकारी, पिंगळी गावचे सुपुत्र आमचे सर्वांचे मित्र श्री. शरद बरकडे यांची सदिच्छा भेट ...
20/03/2024

इन्फोटेक कॉम्प्युटर चे सहकारी, पिंगळी गावचे सुपुत्र आमचे सर्वांचे मित्र श्री. शरद बरकडे यांची सदिच्छा भेट ...

कु. आविष्कार डोईफोडे, श्री. रामदास तेली सर, श्री. सुहास डोईफोडे सर, सौ. अरूणा डोईफोडे मॅडम व श्री. सुरेश काटकर सर यांनी ...
19/03/2024

कु. आविष्कार डोईफोडे, श्री. रामदास तेली सर, श्री. सुहास डोईफोडे सर, सौ. अरूणा डोईफोडे मॅडम व श्री. सुरेश काटकर सर यांनी MKCL व YCMOU यांचा Klic Smart Teacher हा कोर्स पूर्ण केला ..... सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा....

जयवंत कारंडे सर यांनी Smart Teacher कोर्स यशस्वी पूर्ण केला अभिनंदन सर ....
17/03/2024

जयवंत कारंडे सर यांनी Smart Teacher कोर्स यशस्वी पूर्ण केला अभिनंदन सर ....

शिवशंकर भोसले सर यांनी Klic Smart Teacher कोर्स यशस्वी पूर्ण केला अभिनंदन सर ....
17/03/2024

शिवशंकर भोसले सर यांनी Klic Smart Teacher कोर्स यशस्वी पूर्ण केला अभिनंदन सर ....

इन्फोटेक कॉम्प्युटर एज्यूकेशन दहिवडी यांचे मार्फत माण तालुक्यातील मुली साठी "व्हय मी सावित्रीबाई" या नाटकाचे 2 प्रयोगाचे...
18/01/2024

इन्फोटेक कॉम्प्युटर एज्यूकेशन दहिवडी यांचे मार्फत माण तालुक्यातील मुली साठी "व्हय मी सावित्रीबाई" या नाटकाचे 2 प्रयोगाचे आयोजन केले होते, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ...

29/12/2023
गेली 25 वर्ष infotech कॉम्प्युटर एज्युकेशन,दहिवडी या संस्थे च्या माध्यमातून संगणक शिक्षणा साठी कायम सर्वोत्तम आणि नाविन्...
19/12/2023

गेली 25 वर्ष infotech कॉम्प्युटर एज्युकेशन,दहिवडी या संस्थे च्या माध्यमातून संगणक शिक्षणा साठी कायम सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण गोष्टी केले बद्दल MKCL तर्फे सन्मान........

दहिवडी मध्ये Computer 🖥️ ऑपरेटर पाहिजे.महिला किंवा पुरुष दोन्ही चालेल. संपर्क करा ...
14/06/2023

दहिवडी मध्ये Computer 🖥️ ऑपरेटर पाहिजे.

महिला किंवा पुरुष दोन्ही चालेल. संपर्क करा ...

Address

Behind S. T. Stand

415508

Alerts

Be the first to know and let us send you an email when Infotech Computer Education Dahiwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share