01/12/2025
भगवद्गीता किञ्चिदघीता गङ्गाजललवकाणिकापिता।
सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरुते चर्चाम्।।
Vagyajna Kulam runs Gurukul & Shastra Pathashala along with short term courses. It is an independent Homeschooling unit. Communication is in Sanskrit.
We teach modern school subjects also.
01/12/2025
भगवद्गीता किञ्चिदघीता गङ्गाजललवकाणिकापिता।
सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरुते चर्चाम्।।
10/04/2025
"Educating the mind without educating the heart is no education at all." — Aristotle
*निवासी संस्कृत उन्हाळी शिबीर*
*वाग्यज्ञ गुरुकुलम्*
👉 संस्कृत एके संस्कृत संस्कृत दुणे संस्कृत...😄
👉संस्कृतातून गप्पा गाणी गोष्टी 🤗
👉मुलांचा भाषिक विकास 📝
👉उच्चार दोष निवारण 🧏
👉 जीवन शिस्त 🙏
👉 निसर्ग निवास 🌄
👉 स्तोत्र पाठांतर ✍️
वयोगट 9 ते 14
स्थळ - पौड कोळवण रोड, पुणे
केव्हा - 5 ते 8 मे
संपर्क - 9422985842 , 7719989997
तो गणितात खूप हुशार आहे पण कामांचा कंटाळा आहे.😔
तो इंग्लिश छान बोलतो पण सांगितलेले कामे टाळतो. 😏🥱
त्याची स्मरणशक्ती चांगली आहे पण जेवताना खरकटं टाकतो.😱😵
त्याला येतं सगळं पण तो करत नाही. 😒😴
त्याला 90% गुण मिळतात पण उद्धट आहे. 🤨😖
आता शाळांनी आपला ..... पाहिला. 🥺🙄
वेळ आली आहे
चला गुरुकुलाकडे 🏃🚶
For admission 094229 85842
Sanskrit Vagyajna Kulam Vagyajna Kulam runs Gurukul & Shastra Pathashala along with short term courses. It is an independent Homeschooling unit. Communication is in Sanskrit. We teach modern school subjects also.
11/12/2024
भगवद्गीता किञ्चिदधीता गंगाजललवकणिका पीता ।
सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरुते चर्चाम् ॥