IIPS-Institute Of Indian Political Study

IIPS-Institute Of Indian Political Study Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IIPS-Institute Of Indian Political Study, Education, Pune.

दह्यात साखर आणि साखरेत भात दहीहंडी उभी करुया, देऊया एकमेकांना साथ... #श्रीकृष्ण_जन्माष्टमी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्...
06/09/2023

दह्यात साखर आणि साखरेत भात दहीहंडी उभी करुया, देऊया एकमेकांना साथ...
#श्रीकृष्ण_जन्माष्टमी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!


#राजकारण

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र वंदन!एक शिक्षक भूतकाळाची भेट देतो, वर्तमानात प्रकट कर...
05/09/2023

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र वंदन!
एक शिक्षक भूतकाळाची भेट देतो, वर्तमानात प्रकट करतो, आणि भविष्यात निर्माण करतो! माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


#राजकारण

नागदेवतेच्या कृपेने आपल्याला उत्तम आरोग्य आणि मन:शांती लाभो!नागपंचमी निमित्त सर्व भाविकांना मन:पूर्वक शुभेच्छा...!      ...
21/08/2023

नागदेवतेच्या कृपेने आपल्याला उत्तम आरोग्य आणि मन:शांती लाभो!
नागपंचमी निमित्त सर्व भाविकांना मन:पूर्वक शुभेच्छा...!


#राजकारण

लोककल्याणकारी, महान समाजसुधारक तथा पहिल्या भारतीय महिला शासिका राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभि...
13/08/2023

लोककल्याणकारी, महान समाजसुधारक तथा पहिल्या भारतीय महिला शासिका राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!


#राजकारण

02/08/2023

#राजकारण

29/07/2023

महत्वाचे !

उद्या रविवार दि.३० जुलै २०२३ रोजीच्या शिबिरासाठीची संख्या पुर्ण झाली आहे.

तेंव्हा, नाव नोंदणी न केलेल्यांनी पुढील रविवारी दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी सहभाग घ्यावा.!

कळावे,

----
मॅनेजमेंट टिम
इंन्स्टिट्युट ऑफ इंडियन पोलिटिकल स्टडी, पुणे

प्राणाहुन प्रिय आम्हां हि जननी जन्मभूमीपुनःपुन्हा लढू मरु हिच्याच कुशीत जन्मण्यासाठीकारगील युद्धात शहीद झालेल्या भारतमात...
26/07/2023

प्राणाहुन प्रिय आम्हां हि जननी जन्मभूमी
पुनःपुन्हा लढू मरु हिच्याच कुशीत जन्मण्यासाठी
कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतमातेच्या सर्व सुपुत्रांना शत् शत् नमन!

#कारगिल_विजय_दिवस
#राजकारण

चिखल झालेल्या राजकारणात तुमच्यातल्या विश्वासू नेतृत्वाचा "बी" पेरण्याचीहीच ती वेळ!'आमचा अनुभव देईल, तुमच्या नेतृत्वाला आ...
22/07/2023

चिखल झालेल्या राजकारणात तुमच्यातल्या विश्वासू नेतृत्वाचा "बी" पेरण्याची
हीच ती वेळ!

'आमचा अनुभव देईल, तुमच्या नेतृत्वाला आकार!'

एकदिवसीय शिबिर

रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी
स्थळः पिनाक कॅाम्प्लेक्स,कॅफे पिटर, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे-४११०४३

'राजकीय करीअर' व 'निवडणुकीतील विजय' याचे परिपुर्ण मार्गदर्शन .

संपर्क: +91 9373177007, 096650 01707

[email protected]
IIPS-Institute Of Indian Political Study

#राजकारण

18/07/2023

'राजकीय करिअर व निवडणुकीतील विजय'

चला
बदलूया गलिच्छ राजकारण
करुया निर्मळ समाजकारण !

संपर्क: +91 9373177007, 096650 01707
[email protected]
IIPS-Institute Of Indian Political Study

#राजकारण

वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!  ...
18/07/2023

वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!


IIPS-Institute Of Indian Political Study

काल 'इन्स्टिट्युट ऑफ इंडियन पोलिटिकल स्टडी' IIPS मार्फेत आयोजित 'राजकीय करिअर व निवडणुकीतील विजय' हे एकदिवसीय शिबिर संपन...
17/07/2023

काल 'इन्स्टिट्युट ऑफ इंडियन पोलिटिकल स्टडी' IIPS मार्फेत आयोजित 'राजकीय करिअर व निवडणुकीतील विजय' हे एकदिवसीय शिबिर संपन्न झाले. आज सर्वसामान्य नागरिकांची राज्यात सुरु असलेल्या राजकारणाविषयी व राजकीय नेत्यांबद्दल प्रचंड नकारात्मक मानसिकता तयार झाली आहे. सन २०१९ सालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात जे जे काही घडतंय ते मतदारांना अजिबात आवडलेलं नाही. अशा या गलिच्छ, गढुळ व अस्वच्छ राजकारणाला पुन्हा वैभव प्राप्त करुन देणं किंवा स्वच्छ आणि निर्मळ राजकारण सुरु करणं हे आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही आमच्या वतीने काही प्रयत्न करत आहोत.

या शिबिरासाठी परभणीहून एक युवक आला होता. तो त्याच्या प्रभागातील समस्या, अडचणी आणि प्रश्न सांगत होता. आजचा राजकारणी धंदेवाईक झाला आहे, मला नगरसेवक होऊन माझा प्रभाग रोल मॅाडेल करुन दाखवायचा आहे ही त्याची दुर्दम्य इच्छा खरंच चिखल झालेल्या राजकारणात सु्द्धा मनाला भारावून टाकणारी होती. म्हणून चिखल झालेल्या राजकारणात स्वतःच्या विश्वासू नेतृत्वाचा 'बी' पेरण्यासाठी तुम्ही ही सज्ज रहा.

चला
बदलूया गलिच्छ राजकारण
करुया निर्मळ समाजकारण !

पुढील एकदिवसीय शिबिर

दि.२३ जुलै २०२३ रोजी.
स्थळः पुणे.

संपर्क: +91 9373177007, 096650 01707
[email protected]
IIPS-Institute Of Indian Political Study

#राजकारण

10/07/2023

चिखल झालेल्या राजकारणात तुमच्यातल्या विश्वासू नेतृत्वाचा "बी" पेरण्याची
हीच ती वेळ!

'आमचा अनुभव देईल, तुमच्या नेतृत्वाला आकार!'

एकदिवसीय शिबिर

रविवार दि.१६ जुलै २०२३
स्थळः पुणे

'राजकीय करीअर' व 'निवडणुकीतील विजय' याचे परिपुर्ण मार्गदर्शन .

संपर्क: +91 9373177007, 096650 01707

[email protected]
IIPS-Institute Of Indian Political Study

Education

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when IIPS-Institute Of Indian Political Study posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to IIPS-Institute Of Indian Political Study:

Shortcuts

Share

Category