MPSC Zone

MPSC Zone competitive exam information available here

16/12/2019

आज मी बसस्टॉपवर वरून येतांना, एका आजोबाच्या हातने लाया रोडवर पडल्या,आजोबा त्या लाया ओंजळीने जमा करून खांद्यावचा दुप्पटा काढून त्यावर टाकु लागले रोडवर धुळ,माती असल्या कारणाने त्या लाया थोड्या भरल्या होत्या.
त्या कारणाने मी आजोबाला म्हणालो, आजोबा राहु द्या त्या लाया खराब झाल्यात दुसरे घेऊन घ्या पैसै नसतील तर मी देतो म्हणलं पण हे नका नेऊ कारण त्यात धुळ,माती,चुरी मिश्रित झाली होती.
पण त्यांनी सांगितले बेटा आधीच्या काळी आम्ही कुकसामधले कन्या वेचुन खायचो हे तर फार लहान गोष्ट आहे.म्हातारी करील कि साफ घरी नेल्यावर.म्हणत त्यांनी लाया उचल्या आणि बसस्टॉपकडे रवाना झाले.
एकदंरीत सांगायचे झाल्यास त्या आजोबाने गरीबी सोसली आहे अनुभवली आहे त्यांना आज पैसाची किंमत कळते. आणि आजची तरुण पिढी साधा कपडा जरी फाटला तरी फेकुन देते मात्र म्हातारा बाप म्हातारी आई लुगड्याला सतरा गाठी मारून घालते.
आज बनियान काढुन नाचणारा सलामान खान तरूणांना आवडतो,पण बनियान फाटे पर्यंत काम करणारा बाप आपल्याला कधी कळलाच नाही हो कळलाच नाही.
म्हणुन तरूणांनी अंगातली ताकद व पैसा जपून वापरा.

07/04/2019
08/02/2019

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

https://www.rojgarkatta.com/ #!/currentaffairsdetails/110/mpsc-current

08/02/2019

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ


https://www.rojgarkatta.com/ #!/currentaffairsdetails/109/mpsc-quiz

08/02/2019

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

https://www.rojgarkatta.com/ #!/currentaffairsdetails/108/mpsc-current

08/02/2019

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

https://www.rojgarkatta.com/ #!/currentaffairsdetails/107/mpsc-current

नोकर भरतीच्या जाहिराती व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी खालील YouTube चॅनेल ला Subscribe करा.👇👇👉👉 YouTube.com/Rojgarkatta👆
06/02/2019

नोकर भरतीच्या जाहिराती व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी खालील YouTube चॅनेल ला Subscribe करा.👇👇

👉👉 YouTube.com/Rojgarkatta

👆

This channel has collection of important videos for civil services.. Govt. Job related video

गावकाऱ्यांनो,आपल्या गावच्या ज्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकार्यांला आपल्या कामामुळे वारंवार बदलीला सामोरे जावे लागत होते...
25/11/2018

गावकाऱ्यांनो,आपल्या गावच्या ज्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकार्यांला आपल्या कामामुळे वारंवार बदलीला सामोरे जावे लागत होते त्याच अधिकार्यांला २०१४ साली केंद्रात प्रचंड बहुमताचे सरकार आले तेव्हा मात्र केंद्राने पायघड्या अंथरल्या.

"पीएमओ‘ मध्ये सध्या उपसचिव म्हणून काम करणाऱ्या डॉ.श्रीकर परदेशी यांची कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटातील नायकाला शोभेल अशी आहे.त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.लहानपणी श्रीकर एक हुशार विद्यार्थी होते.पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेवून पुण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी MBBS पुर्ण केले. MBBS करताना सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते.पुढे MD हि केले.वयाच्या २८ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली.

नांदेडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नोंदणी करून अनुदानावर हात मारणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना वठणीवर आणण्यासाठी एकाच दिवशी जिल्ह्य़ातील सगळ्या शाळांची पटपडताळणी करण्याची योजना त्यांनी आखली आणि त्यातून एक भयावह सत्य उजेडात आले. पुढे ही योजना राज्यभर राबवण्यात आली आणि शिक्षण संस्थाचालकांचे धाबेच दणाणले. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आणि संस्थांच्या अनुदानात प्रचंड कपात झाली.

पुढे २३ मे २०१२ रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून यांनी सूत्रे हाती घेतली.अनेक वर्षे तोट्यात चालणार्या महानगरपालिकेची बससेवा चारच महिन्यात त्यांनी नफ्यात आणली.आपल्या १८ महिन्याच्या कारकिर्दीत राजकीय दबावाला झुगारुन त्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरु केला. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असताना महानगर पालिकेने ९० हजार रुपयांचा बोनस धनादेशाद्वारे पाठविला. पण, त्यांनी तो नम्रपणे नाकारला. कामाच्या धडाक्याने त्यांनी नागरिकांचा आदर मिळविला होता पण तत्कालीन सत्ताधा-यांनी परदेशी यांच्या बदलीसाठी अतोनात प्रयत्न केले. जनतेने याला विरोध केला.शेवटी राजकीय दबावापोटी त्यांची आयुक्तपदावरुन बदली राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचे महानिरीक्षकपदी केली गेली.

२०१४ साली केंद्रात सत्ताबदल झाला.लक्षणीय काम करणारे डॉ. परदेशी यांना "पीएमओ‘ मध्ये उपसचिव म्हणून खास बोलावून घेण्यात आले. पदोन्नती मिळून संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषय हाताळण्याचे काम जसे की ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा यात समावेश आहे.

श्रीकर परदेशी हे मूळचे आपल्या कवठे महांकाळचे आहेत.त्यांच्या वडिलांनी महांकाली देवीवर तीस वर्षांपूर्वी एक छोटेसे माहितेपुर्ण पुस्तक लिहले आहे .

मित्रानो,पंतप्रधान नरेंद्र मोदींची टॉप टेन ब्रेन्स टीम देशाला नवे रूप देण्यासाठी अहोरात्र झटत आहे, या कुशल टीममध्ये डॉ. श्रीकर परदेशी यांचा समावेश आहे हि आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा.

Credit :- Team Kavathe Mahankal

17/11/2018

▪️एमपीएससी पूर्व परीक्षा - ५

https://www.rojgarkatta.com/ #!/currentaffairsdetails/50/mpsc-pre-examination-5

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC Zone posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category