शिक्षक मित्र - Shikshak Mitra

  • Home
  • India
  • Pune
  • शिक्षक मित्र - Shikshak Mitra

शिक्षक मित्र - Shikshak Mitra आधी विद्यार्थी हित नंतर शिक्षकांचे हित त्याचबरोबर समाज हित हेच एकमेव ध्येय समोर...

26/08/2026

23 ऑगस्ट 2010 पुर्वी नौकरी लागलेल्या
शिक्षकांना मधून सुट दिली.
तमिळनाडू सरकारने

25/08/2026

क्लासेसवर निर्बंध आणण्याऐवजी
सर्व सरकारी शाळेत #गणित_विज्ञान_विषय_शिक्षक भरा.
पालक Classes स्वतःहुन लावणार नाहीत.

24/08/2026

आजही महाराष्ट्रातील
सर्वच सरकारी नौकऱ्यांमध्ये
चे प्रतिनिधित्व नगण्य आहे.
पदे जातीयवादी वृत्ती रिक्त ठेवते.

24/08/2026

कुंभमेळा खर्च ३२०००,कोटी+ आहे,
या खर्चात
महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या असत्या.🤔

23/08/2026

सरकारी शिक्षण व्यवस्था उद्धवस्त करून,
विश्वगुरु
बिनडोक जनता पक्षाचा पाखंडी दावा
किती दिवस टिकणार.?

23/08/2026

लोकशाहीत
शिक्षण, रोजगार व आरोग्य व्यवस्थेबाबत जाब सत्ताधाऱ्यांना विचारला जातो.
पण
हे भक्तांना माहीतच नाही.

23/08/2026

👉 जाती निहाय जनगणना झाली पाहिजे.
सध्या महाराष्ट्रात सर्वच जाती धर्मातील लोकांना आरक्षणाच्या कक्षेत समाविष्ट केलेले आहे... तरीही काही बांडगुळ विरोध करीत आहेत.. म्हणजे हे भ्रष्ट व धुर्त वामनाच्या औलादी सामाजिक सद्भावना बिघडवण्यासाठी व विषमता निर्माण करण्यासाठी करीत आहेत

23/08/2026

पिढ्यानपिढ्या माज करणाऱ्या
जातींचे लोक #आर्थिक_निकषावर_आरक्षण पाहिजे म्हणतात.
प्रत्येक नौकरभरतीमध्ये भेदभाव तर जात पाहून करतात.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षक मित्र - Shikshak Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share