Kalpavruksha English School

Kalpavruksha English School Best Pre-primary, Primary & upcoming Secondary English School in Kirkatwadi , Sinhagad road, Pune.

17/07/2025

11/06/2025

Perfect Base..... Perfect Future

Admission Open for 2025-26
Kalpavruksha English School
Nandoshi Road Kirkatwadi Pune -24

Best Pre-primary, Primary & upcoming Secondary English School in Kirkatwadi , Sinhagad road, Pune.

26/01/2025

प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात आलेले महाराष्ट्राचे 'लोकवैभव'..... लेझीम!❤️

🇮🇳🇮🇳Happy Republic Day 🇮🇳🇮🇳
26/01/2025

🇮🇳🇮🇳Happy Republic Day 🇮🇳🇮🇳

Nature Experience with Natural taste!❤️❤️
03/01/2025

Nature Experience with Natural taste!❤️❤️

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील सांस्कृतिक परंपरांना स्पर्श, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि वास्तवाचे भान अशा एकत्रित अनुभ...
29/12/2024

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील सांस्कृतिक परंपरांना स्पर्श, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि वास्तवाचे भान अशा एकत्रित अनुभूती विद्यार्थ्यांना देऊन उपस्थित पालक, नागरिक, मित्रपरिवार यांची उत्स्फूर्त दाद हे या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अजय परमार साहेब, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अतुल भोस साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. इतर मान्यवरांनीही वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली!

25/12/2024

"तीन लग्नाळू, मोडतोड विवाह संस्था आणि 'लाडकी बहीण'! "

मनोरंजनातून वास्तव मांडणारे प्रतिकात्मक सादरीकरण!

Arrangement Done For Today's Annual day Celebration!❤️
24/12/2024

Arrangement Done For Today's Annual day Celebration!❤️

🙏सस्नेह निमंत्रण 🙏
22/12/2024

🙏सस्नेह निमंत्रण 🙏

Independence Day Celebration 🇮🇳🇮🇳मराठी, हिंदी आणि English अशा तिन्ही भाषांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींनी व्यक्त केलेले...
15/08/2024

Independence Day Celebration 🇮🇳🇮🇳

मराठी, हिंदी आणि English अशा तिन्ही भाषांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींनी व्यक्त केलेले मनोगत हे आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले! उपस्थित पालक, पाहुणे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली!!🇮🇳❤️🇮🇳

Address

Nandoshi Road Kirkatwadi Tal-haveli Dist-
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919373638131

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpavruksha English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kalpavruksha English School:

Shortcuts

Share

Category