09/08/2026
*NEP : हित कुणाचे?*
-- दिलीप चव्हाण
पृष्ठसंख्या : २२०
मूल्य: ₹300/-
सवलत मूल्य: 200/- घरपोच
*संपर्क: सृजन बुक्स 8956080218*
आजच्या शिक्षणव्यवस्थेतील बदल नेमके कुणाच्या हिताचे आहेत? राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षणव्यवस्थेत कोणते बदल घडवले जात आहेत आणि त्याचे परिणाम कोणावर होणार आहेत?
‘NEP : हित कुणाचे?’ हे पुस्तक शाळा-महाविद्यालयांचे खासगीकरण, ‘५+३+३+४’ स्तररचना, शिक्षणाचा हक्क, गरीब, आदिवासी, शेतकरी आणि दलित घटकांचे शिक्षणव्यवस्थेतून होणारे वंचितीकरण, अभ्यासक्रमातील बदल, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अशा ३७ महत्त्वाच्या मुद्द्यांचा चिकित्सक वेध घेते.
शिक्षणव्यवस्थेतील बदलांकडे केवळ धोरण म्हणून नव्हे, तर त्यामागील सामाजिक आणि आर्थिक परिणामांच्या संदर्भात पाहण्याची दृष्टी देणारे महत्त्वाचे पुस्तक.
शिक्षणाशी संबंधित प्रत्येकाने वाचावे आणि त्यावर चर्चा करावी असे पुस्तक. 📚