20/04/2026
स्वाभिमान
ज्ञानगंगा मोडिलिपी या facebook चे ब्रीदवाक्य-अखंड ज्ञान स्तोत्रम || असे आहे
20/04/2026
स्वाभिमान
07/03/2025
मोडी लिपी चा विद्या शाखा यांना लाभ
07/03/2025
मोडी लिपी चा शासनास लाभ...
01/12/2023
पानिपत
महत्वाची माहिती
अधिक सविस्तर माहिती साठी सदर ग्रंथ अभ्यासने आवश्यक
- रमाकांत माने
20/11/2023
पुणे historical..
महत्वाची माहिती
पुणे नगर संशोधन वृत्त खंड 2 प्रकाशन जुलै 1943
सदर खंडात पुण्यातील प्राचीन निशाण्या, पुण्यातील जमीन मोजणी पेशवे कालीन,पुणे येथील दोन तोफा, तुळशीबाग, पर्वतीचा नंदी, विठ्ठल वाडीचा विठोबा, खुन्या मुरलीधर, संगम पुलाचे उद्घाटन,या बाबत महत्वाची माहिती नमूद आहे
सदर माहिती स्थळाचे फोटो सहीत audio video Film द्वारे प्रदर्शित होत आहे
- रमाकांत माने
20/11/2023
कल्याण सुभेदार
या सोबत ....... रायगड या ग्रंथाचे पाहिले पृष्ठ पाठवले आहे सदर ग्रंथात किल्ले रायगड चा नकाशा प्रसिद्ध करणेत आला आहे..
सदर प्रकाशन 1976 पूर्वीचे आहे..
सदर ग्रंथात पान क्रमांक 7 वर " अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो .. वदले छत्रपती" हे सुंदर गीत ज्या Historical प्रसंगा वर आधारित आहे तो कल्याण सुभेदार याचे रूपवती सूने च्या संदर्भाने घडलेला प्रसंग नमूद आहे.
- रमाकांत माने
19/11/2023
किल्ले रायगड....
- रमाकांत माने..
18/11/2023
शिव स्मारक sspms पुणे
दीपोत्सव 2023..
- रमाकांत माने
18/11/2023
सिंहगड
या संदर्भाने महत्वाची माहिती या post मध्ये edit करीत आहोत
- रमाकांत माने
17/11/2023
महसूल व प्रशासन व्यवस्था
कोल्हापूर संस्थान व पुणे - कालखंड 1630- ते 1930
या विषयावर सविस्तर व्हिडिओ U tube वर upload होत आहे ...
सदर व्हिडिओ मध्ये मोडी लिपी कागद पत्रा वर आधारित माहिती असणार आहे..पोलीस प्रशासन पुणे सन 1850 या बाबत मोडी लिपीतील तत्कालीन पुणे सिटी पोलीस डायरी मधील नोंदी व्हिडिओ द्वारे दाखवल्या जातील...जमीन इनाम वतन संदर्भाने मूळ मोडी लिपी तील सनद व तिचे देवनागरी लिप्यंतर हे देखील दाखवले जाईल...श्री महालक्ष्मी कोल्हापूर या बाबत अत्यंत महत्वाची माहिती देण्यात येईल...
- रमाकांत माने
16/11/2023
शिव स्वराज्य प्रांत त्रिंबक..
यात खालील नमूद ठिकाणे समाविष्ट आहेत.
त्रिंबक, चावंडस, मार्कंडेय गड,राम सेज, चांदवड, करोळा, गडगडा, हरिंद्रगड, आवंढा, बहुला, माचनागड, पट्टा गड, हर्षन, मन रंजन, जीव धन, सिध्द गड, राज देहर, रवळा गड, मनोहर गड, अणकई, जवळा गड, मृग गड, टणकई, हडसर, सबळ गड
रायगड येथील किल्याचे काम आबाजी सोनदेव यांचे करवी झाले.तेथे राजमंदिर, प्रगट सभा, मंत्र सभा, धर्म सभा,चित्र सभा, आदर्श मंदिर याच प्रमाणे अठरा कारखाने, बारा महाल, दुरस्ता बाजार यांची निर्मिती शिव छत्रपती यांनी केली
संदर्भ श्री शिव छत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र पृष्ठ 80,157
- रमाकांत माने