Atal Publication

  • Home
  • Atal Publication

Atal Publication Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atal Publication, Education, OFFICE NO 304, KARLE EMPIRE, KARLE SQUARE, BHAGASHRI-KALASHRI Road, NANDED CITY, .

आपल्या मुलांना १० वी मध्ये टॉपर्स बनवायचे असेल तर आजच अटल ज्ञानपीठ, पुणे यांचे सेल्फ स्टडी आणि परीक्षा सराव किट ऑर्डर कर...
21/05/2025

आपल्या मुलांना १० वी मध्ये टॉपर्स बनवायचे असेल तर आजच अटल ज्ञानपीठ, पुणे यांचे सेल्फ स्टडी आणि परीक्षा सराव किट ऑर्डर करा.
संपर्क : 092263 62979

समर कॅम्पतुम्हालाही वाटते का तुमची मुलं शिस्तबद्ध आणि सर्वगुणसंपन्न असावीत ?मग या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही आपल्या...
10/04/2025

समर कॅम्प

तुम्हालाही वाटते का तुमची मुलं शिस्तबद्ध आणि सर्वगुणसंपन्न असावीत ?
मग या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही आपल्या मुलांसाठी घेऊन आलो आहोत आनंददायी सुट्टीसोबत मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारा समर कॅम्प....

🌄 समर कॅम्प ची ठळक वैशिष्ट्ये 🌄

💂‍♀️ सैनिकीय शिस्त

🏇 हॉर्स रायडिंग

🏊 स्विमिंग

🤺 लाठी-काठी सह तलवारबाजी

🥋 कराटे

🤸 योगा प्रशिक्षण

🎎 ध्यानधारणा

🚴 सायकलिंग

🎯 रायफल शूटिंग

🤾‍♀️ मैदानी खेळ

🤼‍♀️ कुस्ती

🎤 स्टेज डेअरिंग म्हणजे सभाधीटपणा

⏰ आदर्श दिनचर्या आणि व्यक्तीमत्व विकास

🙏 संस्कारवर्ग

🗣️ संस्कृत शिक्षण

🚔भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या संधींची ओळख

📖अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे प्रशिक्षण

आणि सर्वांत महत्वाचे-

📵 मोबाईल शिवाय राहण्याचे प्रशिक्षण

🌞 सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा 🌞

💁 अधिक माहितीसाठी - आजच कॉल करा - 9226362979, 9226504007

09/04/2025
15/03/2025

सुवर्णसंधी व्यवसायाची

"स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे शक्ती! महिलांच्या या अद्वितीय प्रवासाला सलाम! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
08/03/2025

"स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे शक्ती! महिलांच्या या अद्वितीय प्रवासाला सलाम! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

पाहिजेततालुका समन्वयक
25/02/2025

पाहिजेत

तालुका समन्वयक

शिक्षण क्षेत्रातील व्यवसायाची सुवर्णसंधी म्हणजे अटल स्टुडंट डेव्हलपमेंट सेंटर ( ASDC )092263 62979
22/02/2025

शिक्षण क्षेत्रातील व्यवसायाची सुवर्णसंधी म्हणजे अटल स्टुडंट डेव्हलपमेंट सेंटर ( ASDC )
092263 62979

१० वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा!""प्रत्येक परीक्षा ही तुमचे ज्ञान आणि कौशल्य दाखव...
21/02/2025

१० वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा!"

"प्रत्येक परीक्षा ही तुमचे ज्ञान आणि कौशल्य दाखवण्याची संधी असते. या संधीचा उपयोग चमकण्यासाठी करा.

BEST OF LUCK

अटल ज्ञानपीठ, पुणे ( आयोजित ) महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती परीक्षा - 2025 ( वर्ष दुसरे )गगणभरारी घेणाऱ्या पंखाना बळ अटल ...
20/02/2025

अटल ज्ञानपीठ, पुणे ( आयोजित ) महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती परीक्षा - 2025 ( वर्ष दुसरे )
गगणभरारी घेणाऱ्या पंखाना बळ अटल महाराष्ट्राची महा - शिष्यवृत्ती परीक्षेचे

⛳⛳⛳निश्चयाचा महामेरु,बहुत जनांसी आधारु,अखंड स्थितीचा निर्धारु॥ श्रीमंतयोगी ॥ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती... ज...
19/02/2025

⛳⛳⛳

निश्चयाचा महामेरु,
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु

॥ श्रीमंतयोगी ॥

ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती...
ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती..
आमचं दैवत , आमचा राजा शिवछत्रपती यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा !! 🚩

अटल ज्ञानपीठ, पुणे महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी घेऊन येत आहे🎓  " अटल स्टु...
14/02/2025

अटल ज्ञानपीठ, पुणे महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी घेऊन येत आहे

🎓 " अटल स्टुडंट डेव्हलपमेंट सेंटर " ( ASDC ) 🎓

⛳ ग्रामीण भागातील बहुतेक सर्वच विद्यार्थी हे हुशार असतात. पण सर्वांना वाटत असते की शहरामध्ये जाऊन अधिक चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपले चांगले भविष्य घडवूया. पण आता शहरामध्ये शिक्षण घेण इतकं सोपं नाही राहीलं. शहरामध्ये राहण्याचा , जेवणाचा आणि शिक्षणावरील खर्च आता न परवडणारा आहे.

पण आता प्रत्येक विद्यार्थ्‍यांचे चांगल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि तेही शहरामध्ये न जाता.

ग्रामीण भागातील मुलांसाठी शहरातील शिक्षण आणि सुविधा आपल्या गावामंध्ये घेऊन येत आहे अटल ज्ञानपीठ, पुणे.

॥ पाचवी ॥ सहावी ॥ सातवी ॥ ॥ आठवी ॥ नववी ॥ दहावी॥ ॥ अकरावी ॥ बारावी ॥

॥ NEET ॥ JEE ॥ MHT - CET ॥ NDA ॥ LAW ॥ CA ॥ MPSC ॥ UPSC ॥

( SSC व CBSE बोर्ड ) मराठी , सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमातून. अकरावी व बारावीसाठी वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी.

🔸 अटल ज्ञानपीठची वैशिष्ट्ये 🔸

👉 दर्जेदार शिक्षण
👉 शास्त्रशुद्ध व प्राचीन सराव प्रणाली
👉 गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांची बेसिक तयारी
👉 रोजचा होमवर्क
👉 गुणवत्तावाढीचे सराव किट
👉 सराव परीक्षा
👉 तज्ञ शिक्षक
👉 मासिक प्रगती अहवाल
👉 तिन प्रकारची शिष्यवृत्ती

🔸 फी फक्त : ₹ 999/-

अधिक माहितीसाठी व आपल्या एरियामध्ये अटल ज्ञानपीठ, पुणे अटल स्टुडंट डेव्हलपमेंट सेंटर ( ASDC ) ची शाखा सुरु करण्यासाठी संपर्क : 9226362979

Address

OFFICE NO 304, KARLE EMPIRE, KARLE SQUARE, BHAGASHRI-KALASHRI Road, NANDED CITY

411041

Telephone

+919005700725

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atal Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Atal Publication:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share