Laxmanrao Apte Prashala, Pune ( Page )

Laxmanrao Apte Prashala, Pune ( Page ) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laxmanrao Apte Prashala, Pune ( Page ), Pune.

दिनांक २६.०१.२०२६प्रति,माननीय संपादक दैनिक....विषय:माझी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी प्रसिद्ध करणे बाबतआपटे शाळेची माजी...
26/01/2026

दिनांक २६.०१.२०२६

प्रति,
माननीय संपादक दैनिक....

विषय:माझी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी प्रसिद्ध करणे बाबत
आपटे शाळेची माजी विद्यार्थी संघ जाहीर!

लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सभा २६ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. त्यामध्ये सक्रिय असलेल्या माजी विद्यार्थ्यांची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
प्रसिद्ध उद्योगपती श्री तुषार केवटे यांचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री अल्ताफ पिरजादे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी गायत्री देशपांडे - दाते व अमित जाधव यांची निवड झाली. सचिव प्राचार्य गौतम मगरे पदसिद्ध अधिकारी म्हणून काम करत आहेत. सहसचिव व प्रसिद्धी प्रमुख हृषिकेश दातार , खजिनदार सौ. स्वाती व्यास, सहखजिनदार सौ. दिपाली मेमाणे संस्कृतिक विभाग प्रमुख श्री मनोज चव्हाण, महिला व बालविकास विभाग सौ. अनिता पवार व अश्विनी कुलकर्णी, वार्तांकन अपूर्व सुरवसे, सदस्य पल्लवी पायगुडे, अतुल दिघे, भाग्यश्री काळे इत्यादींची नियुक्ती करण्यात आली. सल्लागार म्हणून पर्यवेक्षक अजित गायकवाड कामकाज करत आहेत. माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक म्हणून कामकाज शिक्षिका हर्षा पिसाळ करत आहेत.

यावेळेस बोलताना अल्ताफ पिरजादे म्हणाले माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून शाळेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून हातभार लावू.
पर्यवेक्षक अजित गायकवाड यांनी उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.
अधिक माहितीसाठी - 9049450350 / 9960544477 / 7709001204

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,सस्नेह नमस्कार व निमंत्रण...दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या लाडक्या संस्थेचा म...
01/12/2025

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,
सस्नेह नमस्कार व निमंत्रण...
दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच विद्या महामंडळ संस्थेचा ६४ वा वर्धापन दिन तसेच पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार सोहळा सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे.
यावर्षी सोमवार आल्यामुळे बाहेरगावी असलेले आणि ज्यांना येयला जमेल अश्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तसेच पुणे शहरामध्ये राहणारे सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक डिसेंबरला शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेमध्ये आवर्जून यावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करत आहे.
ह्या सोहळ्याचे थेट प्रसारण आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या यू ट्यूब चॅनल वर पण होणार आहे. हे थेट प्रसारण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकणार आहात.

https://www.youtube.com/live/YAnm4vAv3Ds?si=4q2KhybvXOf_G_wO

ह्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सकाळी ११ वाजल्यापासून आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या यू ट्यूब चॅनल वर पण होणार आहे. हे थे...
05/07/2025

ह्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सकाळी ११ वाजल्यापासून आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या यू ट्यूब चॅनल वर पण होणार आहे. हे थेट प्रसारण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकणार आहात.

https://www.youtube.com/live/2cu8fQRv4ds?si=FpuCT6caDfd7xNMh

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,सस्नेह नमस्कार व निमंत्रण...दिनांक 1 डिसेंबर 2024 आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच...
28/11/2024

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,
सस्नेह नमस्कार व निमंत्रण...

दिनांक 1 डिसेंबर 2024 आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच विद्या महामंडळ संस्थेचा 63 वा वर्धापन दिन तसेच पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार सोहळा सायंकाळी 6 ते 7 या वेळेत संपन्न होणार आहे.

यावर्षी सुदैवाने रविवार आलेला आहे त्यामुळे बाहेरगावी असलेले सर्व माजी विद्यार्थ्यांनी तसेच पुणे शहरामध्ये राहणारे सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक डिसेंबरच्या रविवारी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेमध्ये आवर्जून यावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करत आहे.

ह्या सोहळ्याचे थेट प्रसारण आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या यू ट्यूब चॅनल वर पण होणार आहे. हे थेट प्रसारण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकणार आहात.

https://youtube.com/create/live/join?invite=AZaeZnRrr5oQTHEVDpDNU3f4qkDkNBnsg6pfKsKKqEW9oXQUARvqLn34PA0NHGuA

https://www.youtube.com/live/ITxI1YK8680?si=PnF7siuJGZZsPE7r

Maji Vidyarthi Sangh - ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण.
29/08/2024

Maji Vidyarthi Sangh - ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण.

७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण.

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,सस्नेह नमस्कार व निमंत्रण...दिनांक 1 डिसेंबर 2023 आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच...
25/11/2023

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,
सस्नेह नमस्कार व निमंत्रण...

दिनांक 1 डिसेंबर 2023 आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच विद्या महामंडळ संस्थेचा 62 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सायंकाळी 6 ते 8 या वेळेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व पानसुपारी चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही प्रेमळ विनंती...

🙏🏻🙏🏻🙏🏻

ता. क.: येताना आपल्या जुन्या मित्र आणि मैत्रीणींना आठवणीने सोबत जरूर घेऊन या.....

ह्या कार्यक्रमाचे देखील थेट प्रसारण आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या यू ट्यूब चॅनल वर होणार आहे. ह्या कार्यक्रमा मध्ये आपण शाळे मध्ये येणाऱ्या माजी विद्यार्थी / विद्यार्थीनिंची तसेच काही शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. हे थेट प्रसारण तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकणार आहात.

YouTube Go Live Together.

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,सस्नेह नमस्कार व निमंत्रण...दिनांक 1 डिसेंबर 2023 आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच...
25/11/2023

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणींनो,
सस्नेह नमस्कार व निमंत्रण...

दिनांक 1 डिसेंबर 2023 आपल्या लाडक्या संस्थेचा म्हणजेच विद्या महामंडळ संस्थेचा 62 वा वर्धापन दिन तसेच पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार सोहळा सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संपन्न होणार आहे.

ह्या सोहळ्याचे थेट प्रसारण आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या यू ट्यूब चॅनल वर पण होणार आहे. हे थेट प्रसारण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकणार आहात.

https://youtube.com/create/live/join?invite=AU541moxObLQbuyrfcLJucscF7_BKlqP0kqnKEbRQd-xOjsPFLfmBmFxI8vImM68

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 10am - 1pm
Sunday 10am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmanrao Apte Prashala, Pune ( Page ) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share