ज्ञानसागर_कट्टा

ज्ञानसागर_कट्टा

Share

Knowledge Share in World

How to create Student id card in Microsoft Word_Ni3_Kamble 17/07/2022

मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये शेप्स चा वापर करून
आयडी कार्ड कशाप्रकारे बनवायची ते नक्की या व्हिडीओ मध्ये पहा.
जर आपण आमच्या युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर
आमच्या चॅनेल नक्की सब्स्क्रायब करा. आणि इतरांना शेअर करा.
धन्यवाद..🙏🏻

How to create Student id card in Microsoft Word_Ni3_Kamble मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये शेप्स चा वापर करून आयडी कार्ड कशाप्रकारे बनवायची ते नक्की या व्हिडीओ मध्ये पहा.जर आपण आम.....

03/05/2022

“धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”

03/05/2022

दान करा फळ नक्की मिळेल
आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल
अक्षय तृतीया शुभेच्छा

27/04/2022

Thank you so much Everyone❤️
This is possible just because of you.☺️

Keep Supporting, Keep loving

MS- Excel Objective Question Part - 03 IMP Questions in Marathi _nkci.org 17/04/2022

https://youtu.be/s8e6iV-r6yo

MS-Excel ऑब्जेक्टिव्ह 30 प्रश्न
वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न

जर आपण आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर
आमच्या चॅनेल नक्की स्बस्क्रायब (SUBSCRIBE) करा
धन्यवाद

MS- Excel Objective Question Part - 03 IMP Questions in Marathi _nkci.org नमस्कार मित्रांनो,ज्ञानसागर_कट्टा या Channel मध्ये आपले सहर्ष स्वागत आमच्या फेसबुक पेजला भेट दया व पेज लाईक करा -https://www.fac...

16/04/2022

श्री. हनुमान जयंती
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा .








14/04/2022

शिका, संघर्ष करा आणि संगठीत व्हा
भारतरत्न
महामानव ङाँ . बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्ताने
विनम्र अभिवादन !
💐🙏💐

MS- Word Objective Question Part - 02 IMP Questions in Marathi _nkci.org 10/04/2022

https://youtu.be/GBbD0ZvaoUM

MS - Word ऑब्जेक्टिव्ह 30 प्रश्न
वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न

जर आपण आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर
आमच्या चॅनेल नक्की स्बस्क्रायब (SUBSCRIBE) करा
धन्यवाद

MS- Word Objective Question Part - 02 IMP Questions in Marathi _nkci.org नमस्कार मित्रांनो,ज्ञानसागर_कट्टा या Channel मध्ये आपले सहर्ष स्वागत आमच्या फेसबुक पेजला भेट दया व पेज लाईक करा -https://www.fac...

10/04/2022

मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे ‘श्री राम’
#रामनवमी

02/04/2022

नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…गुढीपाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Pune
कात्रज