Matoshri Jijai Sopanrao Jadhav Vidyalay,Sakurde

  • Home
  • India
  • Pune
  • Matoshri Jijai Sopanrao Jadhav Vidyalay,Sakurde

Matoshri Jijai Sopanrao Jadhav Vidyalay,Sakurde Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Matoshri Jijai Sopanrao Jadhav Vidyalay,Sakurde, School, Sakurde , Tal. Purandar Dist ., Pune.

पुण्यातील  एस एम जोशी फौंडेशन,पत्रकार भवन शेजारी येथे  निधी संकलन या विषयावरील कार्यशाळेत सहभागाची क्षणचित्रे 🙏🙏🙏
24/04/2022

पुण्यातील एस एम जोशी फौंडेशन,पत्रकार भवन शेजारी येथे निधी संकलन या विषयावरील कार्यशाळेत सहभागाची क्षणचित्रे 🙏🙏🙏

सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचे गमक - उदयराव जाधव मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालय,साकुर्डे  विद्यालयाच्या  न...
11/04/2022

सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचे गमक - उदयराव जाधव

मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालय,साकुर्डे विद्यालयाच्या नूतन स्कुल बस च्या उदघाटन प्रसंगी ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळ साकुर्डे संस्थेचे अध्यक्ष मा श्री उदयराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की शहरी भागाच्या सर्व सुविधा ग्रामीण भागात मिळत आहेत. सातत्यपूर्ण व प्रामाणिक कष्ट केल्यास यश निश्चित मिळेल. समस्त साकुर्डे ग्रामस्थ,संस्था पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर वृंद,विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यालयाच्या सर्व हितचिंतकाच्या सहकार्यामुळे विद्यालयातील वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी संस्थेने एक 17 सीटर स्कूल बस खरेदी केली आहे. या बसचे पूजन व या उपक्रमाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळ साकुर्डे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा श्री उदयराव जाधव ,सचिव श्री सुरेश जाधव,खजिनदार श्री किसनराव देशमुख ,संचालक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी समीर सस्ते ,श्री केतन भोंगळे ,मुख्याध्यापक श्री गणेश कामथे ,शिक्षक श्री सुरेश गरुड,अनिल जगताप , मापण्णा बनसोडे,विद्या पवार व शिक्षकेतर वृंद यांच्या प्रमुख उपस्थिमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र शिंदे यांनी तर आभार श्री तानाजी झेंडे यांनी मानले.

विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री कामथे सर यांच्या अध्यक्षतेखाली व वाळुंज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अनिल जगदाळे साहेब य...
19/02/2022

विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री कामथे सर यांच्या अध्यक्षतेखाली व वाळुंज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अनिल जगदाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवजयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती सांगितली . जानवी भोंगळे,साक्षी पवार,स्वामींनी सस्ते ,हर्षद चव्हाण या विद्यार्थ्यांनी मनोगते तर सार्थक थोरवे याने पोवाडा सादर केला.
श्री अनिल जगताप सर,श्री तानाजी झेंडे सर ,श्री अनिल जगदाळे साहेब व अध्यक्ष श्री गणेश कामथे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन श्रीम विद्या पवार यांनी केले तर आभार श्री तानाजी झेंडे यांनी मानले.

जिल्हा परिषद शाळा साकुर्डे येथे कै सर्जेराव जाधव(पाटील) यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना म...
18/02/2022

जिल्हा परिषद शाळा साकुर्डे येथे कै सर्जेराव जाधव(पाटील) यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमचे मार्गदर्शक जिजामाता हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य ,पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष,राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श प्राचार्य मा नंदकुमार सागर सर.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच मारुतीनाना सस्ते,प्रमुख पाहुणे व साकुर्डे हायस्कुलचे मुख्याध्यापक मा गणेश कामथे सर व उपस्थित जनसमुदाय .🌹🌹🌹🌹

Address

Sakurde , Tal. Purandar Dist .
Pune
412303

Telephone

+919850595066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Jijai Sopanrao Jadhav Vidyalay,Sakurde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category