Aashirvaad Trust

Aashirvaad Trust

Share

Aashirvaad Trust is an NGO; Primarily engaged in providing food and shelter to orphan and underprivileged children.

10/05/2026

मनस्थिती आणि परिस्थिती मध्ये बदल केव्हा होईल???

17/04/2026

भुलेश्वर स्टील या कंपनीच्या माध्यमातून गुरुकुल वसतिगृहातील विद्यार्थी मनोरंजन चा आनंद घेत असताना

14/04/2026

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शिक्रापूर सारख्या औद्योगिक शहरांमध्ये विद्यमान सरपंच श्री रमेश गडदे साहेब, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय श्री दीप रतन गायकवाड साहेब व अनेक राजकीय शैक्षणिक सामाजिक मान्यवरांच्या उपस्थित गोरगरिबांच्या मुलांच्या संगोपनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल श्री शिवाजी शिंदे आशिर्वाद ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष यांना सन्मानित करण्यात आले🙏🙏💐💐

19/03/2026

गुरुकुल वसतिगृहातील विद्यार्थ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या, नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

03/03/2026

आज गुरुकुल वसतिगृहा मध्ये माझ्या विद्यार्थ्यासमोर होळीचा आनंद घेत असताना काही क्षणचित्रे

Hostelworld Hostel 2

Photos from Aashirvaad Trust's post 03/03/2026

संचालित गुरुकुल व व सतीगृहामध्ये गरीब वंचित दुर्लक्षित निराधार मुलांसमवेत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

Hostelworld Ngo Kien Huy Orphan

29/12/2025

आशिर्वाद ट्रस्ट द्वारा संचलित गुरुकुल वसतिगृहातील मुलांनी रायगड किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतील वंदन करून सहलीचा आनंद घेतला

#रायगड
#किल्ला
#रायगड किल्ला

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Pune
412208