19/11/2025
[11/19, 20:09] dhnanjaykulkarni: https://youtu.be/8LE8hKeHp7E?si=6WHf2rT_uRFJMlnT
[11/19, 20:09] dhnanjaykulkarni: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक २०२१ चे प्रत्यक्ष वृत्त चित्र .
संस्था अध्यक्ष रावसाहेब कसबे यांचे विधान २ वर्षात निवडणुका न झाल्यास मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देईन . ती त्यांची नैतिक जबादारी आहे असे त्यांनी घोषित केले होते .
प्रत्यक्षात रावसाहेब कसबे यांनी दोन वर्षात निवडणुका न होऊन सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही . हे त्यांचे दांभिक निवडणूक व संस्था घटना प्रेम उघड झाले आहे .
तर कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणतात , संस्थेची सर्वसाधारण सभा सर्वोच्च आहे . परंतु या सर्वोच्च सभेला घटनेचा मर्यादेत राहूनच निर्णय घेण्याचे बंधन आहे . जर वेगळे निर्णय करायचे असतील तर आधी घटनेत बदल करणे कायद्याने गरजेचे .
हाच निवडणूक न झाल्याचा ठोस पुरावा.
धनंजय कुलकर्णी
कार्याध्यक्ष
शशांक महाजन
निमंत्रक
महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती , पुणे
१९ नोव्हेंबर २०२५
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.comफेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taasट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnewsbatmya, marathi news...