Orchid Hrd Training भाषण कला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण

  • Home
  • India
  • Pune
  • Orchid Hrd Training भाषण कला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण

Orchid Hrd Training भाषण कला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Orchid Hrd Training भाषण कला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण, Education, Jangali Maharaj Road, Revenue Colony, Shivajinagar, Pune.

21/07/2024
संकल्प निवडणूक विजयाचा - दोन दिवसीय निवासी कार्यशाळा 22,23 जून 2024 ,पुणे
23/06/2024

संकल्प निवडणूक विजयाचा - दोन दिवसीय निवासी कार्यशाळा 22,23 जून 2024 ,पुणे

05/06/2024

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 - महाराष्ट्र राज्यातील सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच ऑर्किड प्रशिक्षणार्थी विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ...

संकल्प निवडणूक विजयाचा - दोन दिवसीय निवासी कार्यशाळा21,22 ऑक्टोबर 2023,पुणे
23/10/2023

संकल्प निवडणूक विजयाचा - दोन दिवसीय निवासी कार्यशाळा
21,22 ऑक्टोबर 2023,पुणे

*ORCHID HRD TRAININGS**ऑर्किड भाषणकला  व राजकीय नेतृत्व कौशल प्रशिक्षण**संकल्प निवडणूक विजयाचा**2 दिवसीय निवासी कार्यशाळ...
12/10/2023

*ORCHID HRD TRAININGS*
*ऑर्किड भाषणकला व राजकीय नेतृत्व कौशल प्रशिक्षण*

*संकल्प निवडणूक विजयाचा*
*2 दिवसीय निवासी कार्यशाळा*
*21,22 ऑक्टोबर 2023,पुणे*

आजच आपला प्रवेश निश्चित करा
*संपर्क 9095601515*

आगामी विधानसभा, विधान परिषद,महानगरपालिका जिल्हा परिषद,नगर परिषद,नगरपालिका, ग्राम पंचायत पंचायत समिती , सहकारी संस्था या सर्व निवडणुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रशिक्षण

मित्रहो नमस्कार 🙏🙏
*राजकारणात कार्य करत असताना उपलब्ध परिस्थिती व संधी मध्ये जेवढं सुचत व जेवढं जमत तेवढीच आपली राजकीय वाटचाल /राजकारणातील धडपड चालू असते.*🤔*राजकारणा संदर्भात मार्गदर्शन करणारे राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील राज्यशास्त्र वेगळे व प्रत्यक्षात राजकारणाच्या राजपटावरील राजकारण कसे करावे ? याचे शास्त्र वेगळे आहे* !
*हे राजकारणाचे शास्त्र ज्याला जमेल तोच राजकारणात यशस्वी 🏆होतो.*
अनेक दिग्गज यशस्वी राजकीय नेत्यांच्या कारकीर्दीचा अभ्यास व समीक्षण केल्यानंतर निर्माण झालेल्या या राजकीय यशस्वीतेच्या सात पायऱ्यानुसार जो राजकारणात वाटचाल करेल तो नक्कीच निष्णात व यशस्वी राजकारणी ठरेल.
त्यासाठी गरज आहे आपली धारणा व विचार बदलण्याची !
*राजकरणातलं मला सर्व कळतं व जमत हा अहंकार सोडण्याची!*
*राजकारणातील यशस्वीतेसाठी लागणारी तंत्रे व कौशल्ये आत्मसात करण्याची !*
*निवडणुकीतील विजयाचा संकल्प करण्याची !*
त्याअनुषंगाने

संकल्प निवडणूक विजयाचा
2 दिवसीय निवासी कार्यशाळा
21,22 ऑक्टोबर 2023,पुणे

या कार्यशाळेत आपण काय शिकाल?

*1. मतदार संघात नेता म्हणून आपली प्रतिमा कशी विकसित करावी*

*2 .यशस्वी राजकीय नेतृत्वाच्या सात पायऱ्या*
राजकारणातील यशस्वितेची पहिली पायरी- शारीरिक व मानसिक सामर्थ्य(Fitness)
राजकारणातील यशस्वितेची दुसरी पायरी- मतदारसंघाचा अभ्यास(Study)
राजकारणातील यशस्वितेची तिसरी पायरी - राजकीय कौशल्ये(Skills)
राजकारणातील यशस्वितेची चौथी पायरी-वरदहस्त(Godfather)
राजकारणातील यशस्वितेची पाचवी पायरी- अर्थकारण(Finanace)
राजकारणातील यशस्वितेची सहावी पायरी - व्यवस्थापन(Management)
राजकारणातील यशस्वितेची सातवी पायरी- बिंबवणे(Hammering)

*3. आपल्या मतदारसंघाचा अभ्यास, बांधणी , नियोजन व व्यवस्थापन कसे करावे.*

*4. कार्यकर्ता निर्माण व संघटन कसे करावे.*

*5.स्वतःची वॉर रूम कशी तयार करावी ?*

*6.निवडणुकीत विजय मिळवून देणारे निवडणूक व्यवस्थापन.*

*7.मतदार संघात विजयासाठी हवे असलेले आपले निश्चित मतदान तयार करणे.*

*8. मतदारांचे प्रकार व त्यानुसार मतदारसंघ बांधणी.*

*9.मतदार तुम्हाला मतदान का करेल ? या सर्व कारणांचा शोध घेणे.*

*10.निवडणूक विजयासाठी आवश्यक अनेक कमिटी मतदारसंघात कश्या निर्माण करणे ?*

*11. या सोबतच अशी अनेक तंत्र आणि कौशल्ये जे तुमच्या विजयास कारणीभूत ठरतील.*

*संपर्क :9095601515*

*भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण**3 दिवसीय निवासी कार्यशाळा**24,25,26 नोव्हेंबर 2023 @ पुणे*आजच आपला प्रवेश निश्चित क...
12/10/2023

*भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण*
*3 दिवसीय निवासी कार्यशाळा*
*24,25,26 नोव्हेंबर 2023 @ पुणे*

आजच आपला प्रवेश निश्चित करा
संपर्क:9422804540

*एक साधं गणित*
कर्तृत्व - वक्तृत्व = सामान्य
*कर्तृत्व + वक्तृत्व = असामान्य*
*कितीही मोठं कार्य केलं तरी ते लोकांसमोर मांडण्यासाठी कर्तुत्वाला वक्तृत्वाची जोड नसेल तर आपण सामान्यच रहाल*.....

*या प्रशिक्षणातून आपण काय शिकाल*
१. आधुनिक तंत्राद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शन
२. विशिष्ट प्रशिक्षण,भरपूर मार्गदर्शन
३. प्रभावी शब्द सामर्थ्यसाठी ठोस उपाय
४. प्रशिक्षितास त्याच्या इच्छा ,आकांक्षा ,ध्येय व स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी प्रवृत्त करणे.
५. केवळ भाषणच नव्हे तर नेतृत्व विकासाचा आराखडा
६. उत्तम भाषण साठी देहबोलीचा सूक्ष्म अभ्यास करविणे
७. प्रभावी भाषणासाठी आवाजावर संस्कार
८. प्रसंगानुरुप भाषण करण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे
९ . अनुभवी ,निष्णात,तज्ज्ञ प्रशिक्षक

*कर्तृत्व*- रोजच्या जीवनातील आपल्या कार्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा दैनंदिन सराव.
*वक्तृत्व*- व्यक्तीपरत्वे वक्तृत्वाची शैली विकसित होण्यासाठी शब्दसंपदा व अन्य साहित्य सामग्रीचा अभ्यास.
*नेतृत्व*- नेतृत्वक्षमता विकसित करण्यासाठी घडलेल्या व घडत असलेल्या सामाजिक,राजकीय व व्यावसायिक तसेच अन्य क्षेत्रातील घडामोडीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन.

🎁 *बोनस*: लवकर नोंदणी करा आणि कार्यशाळेनंतरही भाषण कलेमधील तुमची प्रगती सुरू ठेवण्यासाठी टिप्स , टेम्पलेट्स आणि नोट्स, लाइफ – टाइम मार्गदर्शन मिळवा – अगदी मोफत .


📢 *मर्यादित सीट (जागा ) उपलब्ध !* तुम्ही तुमची कौशल्ये वाढवू पाहणारे अनुभवी असाल किंवा पहिले पाऊल उचलणारे नवशिके असाल, ही कार्यशाळा तुमच्यासाठी तयार केलेली आहे.


👉 तुम्ही तुमचा आवाज ऐकवण्यासाठी तयार आहात? तर मग आजच आपले सीट बुक करा आणि आत्मविश्वासू आणि मनमोहक वक्ता बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका !

*भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण*
*३ दिवसीय निवासी कार्यशाळा*
*24,25,26 नोव्हेंबर 2023@ पुणे*
*संपर्क 9422804540*

Your journey to becoming an exceptional speaker starts here! 💪🗣️

भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण - 3 दिवसीय निवासी कार्यशाळा ,पुणे6,7,8 ऑक्टोबर 2023
10/10/2023

भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण - 3 दिवसीय निवासी कार्यशाळा ,पुणे
6,7,8 ऑक्टोबर 2023

Address

Jangali Maharaj Road, Revenue Colony, Shivajinagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Orchid Hrd Training भाषण कला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Orchid Hrd Training भाषण कला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण:

Shortcuts

Share

Category