NMV Junior College - Pune - Vocational Department

  • Home
  • India
  • Pune
  • NMV Junior College - Pune - Vocational Department

NMV Junior College - Pune - Vocational Department This Page provides information and Updates about the 'Vocational Department' of the NMV Junior Colle

11-12वी साठी अत्याधिक फायद्याचा विषय:मित्रांनो दहावीनंतर काय करायचं कोणता विषय घ्यायचा कोणती शाखा निवडायची याबद्दल पालक ...
14/06/2022

11-12वी साठी अत्याधिक फायद्याचा विषय:
मित्रांनो दहावीनंतर काय करायचं कोणता विषय घ्यायचा कोणती शाखा निवडायची याबद्दल पालक विद्यार्थी शिक्षक नातेवाईक या सगळ्यांमध्ये बरीच चर्चा होत असते प्रत्येक जण आपापल्या परीने जास्तीत जास्त चांगला पर्याय सुचवण्याचा प्रयत्न करत असतात. मी आज तुम्हाला एका अशा विषया विषयी माहिती देणार आहे जो सहसा कोणाला माहित नाही पण हा विषय खूप इंटरेस्टिंग आणि स्कोरिंग आहे.
या विषयाचे नाव आहे 'एस एम एस.' .... एस एम एस? तुम्हाला वाटेल हा कोणता विचित्र विषय? पण मित्रांनो एसएमएस म्हणजे स्कूटर अँड मोटरसायकल सर्विसिंग. या विषयाच्या नावावर जाऊ नका … कारण महान साहित्यिक शेक्सपीयरने म्हटलेलं आहे, 'नावात काय आहे'?. हा विषय म्हणजे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग चं उत्तम कॉम्बिनेशन आहे. हा विषय दहावीनंतरच्या अकरावी व बारावी या वर्षांसाठी शास्त्र शाखेकडे जोडलेला आहे.
आता मुख्यत: यातल्या मार्कांच्या स्ट्रक्चर कडे आपण पाहूया. हा विषय 200 मार्कां चा आहे. म्हणजेच हा एक भाषा विषय आणि एक बायॉलॉजी/जॉग्राफी यापैकी एक विषय यांच्या जागी आपण निवडू शकतो. मार्कांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामध्ये 60 टक्के प्रॅक्टिकल आहे. म्हणजेच 120 मार्कांचं प्रॅक्टिकल. म्हणजे उत्तम स्कोरिंग ची खात्रीच नव्हे का? आता यामध्ये 80 मार्काची जी काही थेरी आहे आहे त्याच्या मध्ये सुद्धा अवघड गणित नाहीत की अवघड फॉर्म्युले नाहीत. म्हणजे अभ्यास कसा एकदम सरळ व सोपा. याचा आणखी एक मोठा फायदा तर बारावीनंतर आहेच तो म्हणजे इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवताना चा फायदा. या विषयात उत्तम स्कोरिंग झाल्यामुळे इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तुम्हाला जर पीसीएम या ग्रूप चं परसेंटेज कमी असेल तर केमिस्ट्री ऐवजी एसएमएस विषयाचे मार्क गृहीत धरले जातात. ज्यामुळे तुम्हाला इंजिनीअरिंगला प्रवेश घेणे अतिशय सोपं जातं. हे झाले सरळ सरळ मार्कांच्या हिशोबामधले फायदे. आता ज्ञानाच्या दृष्टीने काय फायदे आहेत हे पाहू. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बेसिक इंजीनियरिंग ड्रॉईंग या विषयाचं ट्रेनिंग तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय इंजिनिअरिंगच्या सर्वच शाखांना पहिल्या वर्षी असतो. त्याची तयारी आधीपासूनच झाल्यामुळे पुढे इंजिनिअरिंग सोपे होऊन जाते. बेसिक वर्कशॉप थेअरी आणि प्रॅक्टिकलची तयारी पण या एसएमएस विषयामुळे खूप छान प्रकारे होते. स्कुटर/मोटरसायकल कशा चालतात, नेमके आतमध्ये काय प्रक्रिया होत असतात याची उत्सुकता अनेक जणांना असते. याचे व्यवस्थित ज्ञान आपल्याला या विषयामुळे मिळते. गाडी व्यवस्थित कशी वापरावी व तिची छोटी-मोठी दुरुस्ती कशी करावी याचेही प्रशिक्षण या विषयामुळे आपल्याला मिळू शकते.
अतिशय फायदे असणारा हा विषय खूप थोडया ठिकाणी शिकवला जातो. आपल्या पुण्यामध्ये हा विषय घेण्याची सोय नूमवि (आप्पा बळवंत चौक), एसपी, फर्ग्युसन, मॉडर्न व गरवारे कॉलेज याठिकाणी आहे. फर्ग्युसन, मॉडर्न व गरवारे कॉलेजमध्ये हा विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना थेअरी व प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी आठवड्यातून दोन दिवस घोलेरोड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे जावे लागते. परंतु नू.म.वि. व एसपी कॉलेज या ठिकाणी थेअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही ट्रेनिंग तिथल्या तिथेच त्या-त्या कॉलेजमध्ये मिळते.
हा विषय खूप इंटरेस्टिंग आणि सोपा आहे आणि अनेक मुलीसुद्धा हा विषय निवडतात व उत्तम गुण मिळवू शकतात.
मी गेली 20 वर्षे नू.म.वि. कनिष्ठ महाविद्यालयात हा विषय शिकवत आहे आणि आमचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तम गुण मिळवून अनेक क्षेत्रात देश-परदेशामध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत.
- सोमनाथ जायदे 9766322634

https://youtu.be/CKzM5DIqWW8Drilling basics…
02/11/2020

https://youtu.be/CKzM5DIqWW8

Drilling basics…

This is an educational video prepared to help the students with the drilling in the fitting work shop.

HSVC काय आहे जाणून घ्या. खाली लिंक उघडा.
03/08/2020

HSVC काय आहे जाणून घ्या. खाली लिंक उघडा.

Vocational Department of NMV Junior College Welcomes You!

Hello Students,  Your 10th standard result is declared. And in every students mind ,there is some confusion to select st...
03/08/2020

Hello Students,
Your 10th standard result is declared. And in every students mind ,there is some confusion to select stream and subjects.So many options are there.But to select particular stream,its your own decision.
So for taking the decision and for giving
the right direction to select subject ,Iwill give you some suggestion so it becomes easy for you.Many of you may be aware of bifocal stream.Students who have interest in technical subject or who want to go for higher education and to score marks in his HSC EXAMINATION less time and less time.They choose bifocal. IN BIFOCAL there are number of subject.So
I discuss about ELECTRONICS.So how
ELECTRONICS is useful for you in future studies also.

Advantages of taking BIFOCAL and taking
ELECTRONICS in BIFOCAL.
1.Overall subject practical based.
2.scoring of maximum percentage in HSC
EXAM.with less time and minimum effort.
3.Concentrate on PCM GROUP.
4.One language is omitted.So scoring becomes
easy.

Benefits of ELECTRONICS:
1.USEFUL in scoring in physics and mathematics
of 12th as some % of physics portion of 12 th is
completed in 11th electronics paper. 2.IF STUDENT want to choose BCS OR BSC
(ELECTRONICS ) after 12 th.So BIFOCAL
ELECTRONICS is very useful for him.
3.For engineering admission,marks of bifocal
subjects are considered.
4.Students can study all the hardware part of computers and any digital system.
5.If students take bifocal electronics ,in future it
is useful for robotics,computer,NDA exam.
So students take a opportunity to select the bifocal ELECTRONICS and make your future bright.

Thanks
Mrs.MANSI DESHPANDE
8329535634

HI!Please Go through the following presentation to have an overview of Bifocal Courses.
02/08/2020

HI!
Please Go through the following presentation to have an overview of Bifocal Courses.

Vocational Department of NMV Junior College Welcomes You!

Address

Bajirao Road
Pune
411002

Opening Hours

Monday 7am - 1pm
Tuesday 7am - 1pm
Wednesday 7am - 1pm
Thursday 7am - 1pm
Friday 7am - 1pm
Saturday 12am - 5pm

Telephone

+912024458485

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NMV Junior College - Pune - Vocational Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to NMV Junior College - Pune - Vocational Department:

Shortcuts

Share

Category