Active Fresh Mindz Academy

Active Fresh Mindz Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Active Fresh Mindz Academy, Educational consultant, Pune.

Personal Guidance + Workshops/Seminars/Training on : Career Guidance & Counselling, Psychometric Test, Spoken English, Study Techniques, Speed Reading, Music Therapy, Public Speaking, Anchoring, Soft Skills & Personality Development, Memory Tricks etc

11/08/2021
08/08/2021

|| गणपती बाप्पा मोरया ||
श्रीगणेश उत्सव 2021 पासून खास आपणा सर्वांच्याच आग्रहास्तव आपण ट्रेनिंग सुरु करत आहोत.
6 महिने ट्रेनिंग तसेंच इंग्रजी बोलता यावं यासाठी अ‍ॅप मार्फत Life Long मार्गदर्शन. (मर्यादित केवळ 50 विद्यार्थी जे सुरुवातीला येतील अशा स्टुडंट्स साठी)
जे कोणी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आपले
ActiveFreshMindz Academy हे अ‍ॅप इन्स्टॉल करतील त्यांना स्पोकन इंग्लिश कोर्स मध्ये विशेष सवलत पुढील प्रमाणे.
6 महिन्यांचा Online Spoken English Course कोर्स केवळ 2999 रु. सोबत 2000 रुपयाचे ऑफलाईन नोट्स, पुस्तके, 100+ ऑडिओ क्लिप्स्, 200+व्हिडीओ क्लिप्स इत्यादी सेल्फ स्टडी मटेरियल App मार्फत मोफत सोबत ग्रुप मेंबरशिप ’मोफत’.
Spoken English Club, Pune हा फेसबुक ग्रुपला जॉईन करा. या ग्रुप मेंबर्स ना सुद्धा विशेष सवलत पुढील प्रमाणे .

(6 महिने ट्रेनिंग केवळ 2999 रुपये त्यावर 2000 चे स्टडी मटेरियल मोफत मिळत आहे. * 31 ऑगस्ट 2021 नंतर येणाऱ्या सर्वाना ही ऑफर मिळणार नाही त्यांना पूर्ण 4999/- रु.भरावे लागतील .)
** ज्यांना Weekend क्लास म्हणजे केवळ रविवार असा क्लास जॉईन करायचा आहे त्यांना 4999 रु.फी आहे आणि त्यांचा कोर्स 1 वर्षाचा आहे.

केवळ सकाळची 7.30 ते 8.30
संध्याकाळी 7.00 ते 8.00 या दोन Batches उपलब्ध.
क्लास गणेश उत्सव 2021 पासुन सुरु.

***क्लासमध्ये फक्त 50 विद्यार्थीच असतील जेणे करून जास्तीत जास्त सराव करून घेता येईल.

App Install करण्या साठी खालील निळ्या अक्षरांवर क्लीक करा किंवा Play Store वर ActiveFreshMindz Academy या नावाचे App इन्स्टॉल करा

http://on-app.in/app/home/app/home?orgCode=vidhya

http://on-app.in/app/home/app/home?orgCode=vidhya

Address

Pune
412206

Telephone

+919011197019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Active Fresh Mindz Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Active Fresh Mindz Academy:

Shortcuts

Share