Vidya Pratishthan Junior college Alumini 2001-2002 Batch

  • Home
  • India
  • Pune
  • Vidya Pratishthan Junior college Alumini 2001-2002 Batch

Vidya Pratishthan Junior college Alumini 2001-2002 Batch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vidya Pratishthan Junior college Alumini 2001-2002 Batch, School, Pune.

This page has been created to stay connected with the friends from Vidya Pratisthan Junior College 2001 2002 batch, share success stories, help and guide friends and organise social charitable activities.

*स्नेहबंध* स्नेहबंध परिवारातील सर्व मित्र  मैत्रिणींना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक २२/०९/२५ रोजी घटस्थापन...
23/09/2025

*स्नेहबंध*
स्नेहबंध परिवारातील सर्व मित्र मैत्रिणींना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक २२/०९/२५ रोजी घटस्थापना व नवरात्रीच्या मंगलदिनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालय, सुपे येथे आपल्यातील काही मित्रवृंदांनी भेट दिली त्याचा थोडक्यात आढावा खालील प्रमाणे

१. तेथील संस्थापकांनी .. सर्वांना संस्थेची थोडक्यात माहिती दिली. त्यांचं कार्य खरंच वाखाणण्याजोगे आहे.
२. आपले वर्गमित्र व बारामतीतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. श्री सुरज भगत डॉ. सौ मुग्धा भगत यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली. आवश्यक त्या औषधांचे वितरण केले
३. डॉ. सौ अपूर्वा तावरे यांनी मुलांची दंतचिकित्सा व योग्य ते मार्गदर्शन केले.
४. विद्यालयासाठी गरजेचे असणारे साहित्य आपल्या सर्वांच्या वतीने श्री मिलिंद दरेकर व श्री राजेंद्र चांदगुडे यांनी खरेदी केले व गंतव्य स्थानी पोहोचवले.
५. तेथील विद्यार्थ्यांनी उपस्थित सदस्यांना गुलाबपुष्प देऊन सर्वांचे आभार मानले.
६. श्री जगन्नाथ वनवे यांनी विद्यालयातील मुले व सर्व कर्मचारी तसेच भेट देणाऱ्या सर्व मित्रवृंदांसाठी जेवणाचे आयोजन केले.
७. या विद्यालयास मदत करण्याचा प्रस्ताव श्री मिलिंद दरेकर यांनी मांडला होता व त्याचे नियोजन श्री अनिल कायगुडे, श्री राजेंद्र चांदगुडे, श्री जगन्नाथ वनवे, सौ स्मृती शिंदे, श्री सागर शहा, श्री सुयोग झंवर व सौ अनिता काटकर यांनी केले होते.
८. सदर कार्यक्रमास खालील सदस्य उपस्थित होते
श्री मिलिंद दरेकर
श्री जगन्नाथ वनवे
डॉ श्री सुरज भगत
श्री राजेंद्र चांदगुडे
श्री अनिल कायगुडे
श्री बाबासो वणवे
श्री लक्ष्मण घुले
श्री सचिन वनवे
सौ अनिता काटकर

हा कार्यक्रम यशस्वीरिता पार पडण्यासाठी आपण सर्वांनी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

07/08/2025
06/08/2025

सरस्वती प्रसन्न वाणी

06/08/2025

Address

Pune
412202

Telephone

+917588946529

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidya Pratishthan Junior college Alumini 2001-2002 Batch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vidya Pratishthan Junior college Alumini 2001-2002 Batch:

Shortcuts

Share

Category