11/04/2022
Alpana Ganesh Varpe BJP
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Alpana Ganesh Varpe BJP, .
11/04/2022
09/04/2022
#अनोख्या_पद्धतीने_भाजपा_४२_वा_वर्धापन_दिन_साजरा
भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण झाली. #राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि मग स्वतः या निरपेक्ष भावनेने कार्यकर्ते घडवत सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी देणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. तसेच भाजपा चे कार्य #सबका साथ, सबका #विकास या तत्त्वावर कायम राहिले असून #पंतप्रधान_मा_नरेंद्रजी_मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली महासत्तेच्या दिशेने वाटचाल चालू आहे.
याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.१० #मा_नगरसेविका_सौ_अल्पना_गणेश_वरपे व #चेंज_इंडिया_फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
" #दारू_नको_दूध_प्या " असा संदेश देणार्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये नागरिकांना मसाला दूधाचे वाटप करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाची सुरूवात #भारत_मातेच्या_प्रतिमा_पूजनाने करण्यात आली या वेळी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.
आपली,
#मा_नगरसेविका_सौ_अल्पना_गणेश_वरपे
@42 #भाजपा_स्थापना_दिवस
09/04/2022
!! जय श्रीराम !!
#हिंदुत्व_दिन_सोहळा_समिती_परमहंसनगर #मराठी_नूतन_वर्षाची_सुरुवात.
गुढीपाडव्याला नियमितपणे होणारी परंतु कोरोनामुळे गेली दोन वर्षे खंड पडल्यानंतर यंदाच्या वर्षीची #भव्य_शोभा_यात्रा प्रचंड उत्साहात व जल्लोषात काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये लहान मुले-मुली, महिला व जेष्ठ नागरिक उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभा यात्रेमुळे कोथरूड परिसरातील वातावरण भगवेमय झाले होते.
11/03/2022
#जागतिक_महिला_दिनानिमित्ताने
#नगरसेविका_सौ_अल्पना_गणेश_वरपे यांच्या वतीने प्रभागातील #सफाई_कर्मचारी_महिलांना_भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अॅड.गणेश वरपे,अमित सातपुते,तात्या कुंबरे,सिद्धेश कवडे,अमोल शिर्के,ओंकार शिंदे,मुकादम साईनाथ तेलंगी आदि.मान्यवर उपस्थित होते.
#गांधी_भवन येथील #पुना_ब्लाईंड_स्कूल येथे जागतिक महिला दिना निमित्त #फॅब_इंडिया,कोथरूड व #डाॅ_पल्लवीताई_जोशी यांच्या वतीने आणि #नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलींना #आरोग्य_विषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुलींना #दैनंदिन वापरातील व #शालोपयोगी वस्तूंचे आणि #खाऊचे वाटप देखील करण्यात आले.
तसेच #प्रभागात_विविध_ठिकाणी महिला दिनानिमित्ताने निमंत्रित केले होते म्हणजेच #भुसारी काॅलनी येथे #सौ_नयनाताई_सागवे यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान,मौर्य गार्डन येथे #सौ_अर्चनाताई_पानसरे यांनी महिलांकरिता होम मिनिस्टर इ. कार्यक्रमांचे आयोजन केले होते.तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे #गोल्डन_ग्रामीण धर्मादाय विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.सर्वच ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
11/03/2022
#अखेर_पुणेकरांचे_स्वप्न_सत्यात_उतरविले_ते_भाजपानेच....!
पुणेकारांनी पुणे मनपा मध्ये २०१७ मध्ये सत्तेत विराजमान केलेल्या भाजपा ने केलेल्या खालील विविध विकास कामांचे भूमीपूजन तसेच लोकार्पण सोहळा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
१. पुणे मनपाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे अनावरण,
२. पर्यावरण पूरक १०० इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण
३. पुण्याची मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्प
४. पुणे मेट्रोच्या १२ किमी पल्ल्याच्या व १० स्टेशन असलेल्या प्रथम फेज चे लोकार्पण
५. आर के लक्ष्मण गॅलरी
यनिमित्ताने आदरणीय मोदीजींना जवळून पाहण्याचा योग आला, हे आमचे भाग्यचं.
आपली,
नगरसेविका सौ. अल्पना गणेश वरपे
सदस्य, शिक्षण समिती, पुणे मनपा.
Narendra Modi Devendra Fadnavis Chandrakant Patil Murlidhar Mohol Mla Bhimrao Anna Tapkir Alpana Ganesh Varpe Alpana Ganesh Varpe II Alpana Ganesh Varpe BJP Pune Metro Rail Project
19/02/2022
💐💐आग्रहाचे निमंत्रण💐💐