22/06/2021
*ONLINE ENGLISH SPEAKING COURSE FOR ALL...*
Dear Students,
*IT'S TIME TO COMMUNICATE WITH CONFIDENCE*
अजून इ. *10 वी* आणि *12 वी* चा निकाल लागण्यास वेळ आहे.
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या या वेळेचा सदुपयोग करूयात.
चला इंग्रजी बोलायला शिकुयात ...
आयुष्यात करिअरच्या दृष्टिकोनातून English बोलता येणे गरजेचे आहे.
भविष्यात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन NEET, JEE सारख्या परीक्षांची तयारी करायची असेल किंवा कोणत्याही विद्याशाखेतील उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास English भाषा येणे आवश्यक आहे.
आपण *स्पर्धा परीक्षांची तयारी* करत असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात कार्य करत असाल तर आपल्यासाठी *English* भाषा येणे ही जमेची बाजू ठरते.
आपण *गृहिणी* असाल व आपले *पाल्य English Medium* मध्ये शिकत असतील तर आपणास देखील इंग्रजी भाषेचे ज्ञान उपयुक्त ठरेल.
म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या साठी एक भन्नाट *English Speaking Course* की ज्याद्वारे आपण *English Speaking* शिकू शकता अगदी सहज.
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत....
*ONLINE ENGLISH SPEAKING COURSE*
प्रत्यक्ष जाणीवपूर्वक *English* *Grammar* आणि *Tenses* न शिकता देखील *English* मध्ये बोलता येते.
अविश्वसनीय ; पण सत्य आहे...
*ONLINE BATCH STARTING FROM 01 July 2021*
पहिल्या *50* विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण कोर्स फिस *Rs.999 फक्त.*
*Course कालावधी 45 दिवस राहील.*
*Online Batch* हि *Google Meet* वर घेण्यात येईल.
Batch Time : आपल्या सोयीनुसार
1) 6:00pm ते 7:00pm
2) 7:00pm ते 8:00pm
प्रवेशासाठी +919422419683 या नंबर वर Message करा :
Regards,
*Mr.A.B.Aher Sir*
*M A B. Ed {English}*
*Focus English Speaking Academy* ,
*पिंपळगाव बसवंत, नाशिक.*
*मो. न. +919422419683*
आपण आपली फीज *Google Pay* किंवा *Phone Pay* या माध्यमातून दिलेल्या नंबरवर भरू शकता.
*Form Fill* करण्यासाठी खालील लिंक वर *Click* करा.👇
https://surveyheart.com/form/60d2173bee51fd59c2d514e3